लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
नागपूर जि. प. निवडणूक : महाविकास आघाडीचा प्रयोग फसला! - Marathi News | Nagpur ZP Election: Experiments of Maha Vikas Aghadi are failed! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जि. प. निवडणूक : महाविकास आघाडीचा प्रयोग फसला!

राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर जिल्ह्यातही महाविकास आघाडीच्या फार्मुल्यावर निवडणुका पार पडतील, अशी अपेक्षा होती. पण जिल्ह्यात महाविकास आघाडीचा प्रयोग काही जुळून आला नाही. ...

महापालिका सभापतीपदासाठी सर्वच सदस्य इच्छुक - Marathi News | All members are willing to be the chairman of the municipality | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महापालिका सभापतीपदासाठी सर्वच सदस्य इच्छुक

स्थायी समितीच्या पंधराही सदस्याने घेतले नामनिर्देश अर्ज ...

भारतातील आर्थिक मंदीबद्दल सरकार सोडून सर्वांचेच एकमत - Marathi News | All except the government agree on the economic slowdown in India | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भारतातील आर्थिक मंदीबद्दल सरकार सोडून सर्वांचेच एकमत

एका बाजूला नॉलेज इकॉनॉमी म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला  फक्त श्रीमंत लोकांपुरतेच शिक्षण मर्यादित करायचे, हा  ढोंगीपणा आहे. ...

राहुल, प्रियांका गांधींना मृत आंदोलकांच्या कुटुंबीयांना भेटण्यासापासून रोखलं - Marathi News | Congress leaders Rahul Gandhi and Priyanka Gandhi Vadra stopped outside Meerut by Police. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल, प्रियांका गांधींना मृत आंदोलकांच्या कुटुंबीयांना भेटण्यासापासून रोखलं

पोलिसांनी त्यांना मेरठ शहराबाहेरच रोखलं आणि मृत कुटुंबीयांना भेटण्यास नकार देण्यात आला आहे. ...

प्रशांत किशोर यांनी मानले राहुल गांधींचे आभार, म्हणाले... - Marathi News | Prashant Kishore thanked to Rahul Gandhi, saying ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत किशोर यांनी मानले राहुल गांधींचे आभार, म्हणाले...

देशाला नष्ट करण्याचं काम शत्रु करू शकले नाहीत. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगल्या पद्धतीने करत असल्याचा आरोप राहुल यांनी येथे केला होता. ...

'नवीन भारत नरेंद्र मोदी, अमित शहांचा'; भाजपा आमदारांची स्तुतीसुमनं - Marathi News | BJP MLA Leela Ram Gurjar Says New India belongs to Narendra Modi And Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नवीन भारत नरेंद्र मोदी, अमित शहांचा'; भाजपा आमदारांची स्तुतीसुमनं

बातम्या आणि व्हॅाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून धमकावल्याचे ऐकलं असेल. ...

मंत्रिमंडळ विस्तार अन् इच्छुकांची धाकधूक वाढली - Marathi News | Cabinet expansion and MLA began to work | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ विस्तार अन् इच्छुकांची धाकधूक वाढली

तिन्ही पक्षात ज्येष्ठ सोडले तर इतरांनाही मंत्रिपदाचे स्वप्न पडू लागले आहेत. ...

जलयुक्तशिवार योजना आमचीच, फडणवीसांनी केवळ पॅकिंग, ब्रँडींग केलं : पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | jalyuktshivar Scheme is ours, Fadnavis only packing, branding: Prithviraj Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जलयुक्तशिवार योजना आमचीच, फडणवीसांनी केवळ पॅकिंग, ब्रँडींग केलं : पृथ्वीराज चव्हाण

अमृता फडणवीस राजकारणात येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ठाकरे आडनावावरून टीका करणे हे वैफल्याचे लक्षण आहे. त्या सरकारच्या धोरणांवर खुशाल टीका करू शकतात, असंही चव्हाण म्हणाले.  ...