लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
भाजपामध्ये आता 'काँग्रेस पॅटर्न'?; सलग पाच पराभवांनंतर रणनीतीत मोठा बदल होण्याची शक्यता - Marathi News | Bjp likely To Rethink Strategy For Key State Polls after debacle in jharkhand election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपामध्ये आता 'काँग्रेस पॅटर्न'?; सलग पाच पराभवांनंतर रणनीतीत मोठा बदल होण्याची शक्यता

भाजपा नेतृत्त्वाकडून रणनीतीत मोठा बदल होण्याची शक्यता ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणतात, अजित पवार हेच आमचे मुख्यमंत्री - Marathi News | NCP's MLA Anna Bansode says, Ajit Pawar is our Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणतात, अजित पवार हेच आमचे मुख्यमंत्री

राज्यात महाविकासआघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार आणि शपथविधी लवकरच होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

Jharkhand Election: राहुल-प्रियंकाकडून मोदी-शहांची बरोबरी; झारखंडमधील चकित करणारी आकडेवारी - Marathi News | jharkhand assembly election result bjp wins only 33 33 percent seats where pm modi amit shah took rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jharkhand Election: राहुल-प्रियंकाकडून मोदी-शहांची बरोबरी; झारखंडमधील चकित करणारी आकडेवारी

मोदी-शहांनी संपूर्ण ताकद लावूनही भाजपाचा झारखंडमध्ये पराभव ...

झारखंड विधानसभेतही 'टिकटिक'; राष्ट्रवादी काँग्रेसचा एका जागेवर विजय - Marathi News | NCP has won one seat in the Jharkhand assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंड विधानसभेतही 'टिकटिक'; राष्ट्रवादी काँग्रेसचा एका जागेवर विजय

झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा दणदणीत पराभव झाला असून, भाजपाला 25 जागांवरच विजय मिळवता आला आहे. ...

काँग्रेसमुक्त हिंदुस्थान करता करता अनेक राज्यंच भाजपामुक्त झाली; शिवसेनेचा भाजपावर बाण - Marathi News | shiv sena slams bjp president amit shah pm narendra modi after jharkhand debacle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसमुक्त हिंदुस्थान करता करता अनेक राज्यंच भाजपामुक्त झाली; शिवसेनेचा भाजपावर बाण

झारखंडच्या जनतेनं भूलथापा, आमिषांना नाकारलं; शिवसेनेचा भाजपावर बाण ...

नागरिकत्व कायद्याविरोधात काँग्रेसचे राजघाटावर धरणे - Marathi News | Holding Congress in Rajghat against citizenship law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागरिकत्व कायद्याविरोधात काँग्रेसचे राजघाटावर धरणे

यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ...

काँग्रेसमुळे रखडला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार - Marathi News | Congress extends Rakh state cabinet expansion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसमुळे रखडला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार

यादी तयार नाही; मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण दिल्लीत दाखल ...

झारखंडमध्ये काँग्रेस, झामुमो कार्यकर्त्यांचा जल्लोष - Marathi News | Jharkhand Congress, JMM activists cheer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडमध्ये काँग्रेस, झामुमो कार्यकर्त्यांचा जल्लोष

झारखंडमध्ये लोकांना बदल हवा होता. त्यासाठी तेथील जनतेने ...