लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
राहुल गांधींच्या सल्ल्यानंतर UPSC ची तयारी सोडून युवतीने धरली राजकारणाची वाट अन्... - Marathi News | who is amba prasad win jharkhand assembly election 2019 after meet congress rahul gandhi and left upsc exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या सल्ल्यानंतर UPSC ची तयारी सोडून युवतीने धरली राजकारणाची वाट अन्...

Jharkhand Assembly Election 2019 : माता-पित्याच्या सुटकेसाठी आपण राहुल गांधी यांना भेटलो होतो. त्यांनी आपल्याला कपील सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि सलमान खुर्शीद यांची भेट घालून दिली. त्यानंतर पक्षातील नेत्यांकडून आपल्याला समर्थन मिळाले. ...

वर्ष 2019: आयाराम-गायारामांनी गाजलं राजकारण - Marathi News | 2019 Year Gone Ayaram Gyarama politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वर्ष 2019: आयाराम-गायारामांनी गाजलं राजकारण

लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षातील अनेक महत्वाच्या नेत्यांनी भाजप-शिवसेनेत पक्षांतर केल्याचे पाहायला मिळाले. ...

धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळातील पत्ता कट; पक्ष देणार 'ही' जबाबदारी - Marathi News | ncp mla dhananjay munde may not get ministerial berth likely to become state president | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळातील पत्ता कट; पक्ष देणार 'ही' जबाबदारी

नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील निवास्थानी भेट देऊन आपण मंत्री झाल्यावर भवनगडावरील भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्याचे निमंत्रण दिले होते. ...

'मुस्लिमांना जाण्यासाठी 150 देश, हिंदुंसाठी फक्त भारतच': गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य - Marathi News | vijay rupani says india is the only country in the world for hindus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुस्लिमांना जाण्यासाठी 150 देश, हिंदुंसाठी फक्त भारतच': गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

महात्मा गांधींच्या तत्त्वांना मानणारे काँग्रेसचे नेते नागरिकत्व कायद्याला विरोध का करत आहे, याचा खुलासा त्यांनी करावा असा टोला रूपाणींनी लगावला. ...

मंत्रीमंडळ विस्तार: जालना जिल्ह्यातून गोरंट्याल, टोपेंना संधी? - Marathi News | Cabinet Extension jalna district get two ministers again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रीमंडळ विस्तार: जालना जिल्ह्यातून गोरंट्याल, टोपेंना संधी?

युती सरकारच्या काळात जालना जिल्ह्याला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री बबनराव लोणीकर व माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या रूपाने तीन मंत्रीपद मिळाले होते. ...

देशातील विरोधी पक्षांना नवीन आशा! - Marathi News | Opposition in the country new hope! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशातील विरोधी पक्षांना नवीन आशा!

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात ज्या पद्धतीने देशात आणि विदेशात जनक्षोभ उसळला, तो अभूतपूर्व असाच आहे आणि देशातील २०कोटी मुस्लीम तर बिथरलेलेच आहेत. ...

फूट पाडणाऱ्या भाजपचा जनतेकडून पराभव - Marathi News | Partisan BJP defeats the people, sonia gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फूट पाडणाऱ्या भाजपचा जनतेकडून पराभव

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी; झारखंडमधील विजयाबद्दल व्यक्त केला आनंद ...

‘एनपीआर’ व ‘एनआरसी’ यांचा सूतराम संबंध नाही - Marathi News | NPR and NRC have no relation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एनपीआर’ व ‘एनआरसी’ यांचा सूतराम संबंध नाही

गृहमंत्री अमित शहा यांचे स्पष्टीकरण : कोणाचेही नागरिकत्व हिरावले जाणार नाही ...