लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेस नेत्याची जीभ घसरली; मोदी-शाह यांना संबोधले रामू-श्यामू - Marathi News | The Congress leader's tongue slips; Ramu-Shyamu addressed to Modi-Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस नेत्याची जीभ घसरली; मोदी-शाह यांना संबोधले रामू-श्यामू

याआधी देखील चौधरी यांनी मोदी आणि शाह यांना घुसखोर म्हटले होते. आता दोघांना रामू-श्यामू संबोधले आहे. त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.  ...

काँग्रेसने आधी सत्ता असलेल्या राज्यांत वीज मोफत द्यावी : केजरीवाल - Marathi News | Congress should free electricity in a state where in power: Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने आधी सत्ता असलेल्या राज्यांत वीज मोफत द्यावी : केजरीवाल

केजरीवाल म्हणाले की, मला आनंद आहे की, आम आदमी पक्षाचे काम इतर पक्षांना देखील चांगले वाटत आहे. ही चांगली गोष्ट आहे. ...

Delhi Election 2019 : 'आमचे सरकार आल्यास 600 युनिटपर्यंत मोफत वीज देणार' - Marathi News | 600 unit electricity to be free, Delhi Congress chief Subhash Chopra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election 2019 : 'आमचे सरकार आल्यास 600 युनिटपर्यंत मोफत वीज देणार'

Delhi Vidhan Sabha Election 2019 : 'छोट्या उद्योगांना 200 युनिटपर्यंत वीज मोफत' ...

नागरिकत्व कायद्याची मध्यप्रदेशात अंमलबजावणी नाही - Marathi News | The citizenship law is not implemented in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागरिकत्व कायद्याची मध्यप्रदेशात अंमलबजावणी नाही

कमलनाथ; भोपाळमध्ये निषेध मोर्चा ...

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी ! - Marathi News | State Cabinet expands on Monday! chhagan bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी !

छगन भुजबळ; काँग्रेसची नावे अजून गुलदस्त्यातच ...

जिल्हा परिषद निवडणूक : महाविकास आघाडीने जपले मैत्र; भाजपचा मित्राला ठेंगा - Marathi News | Zilla Parishad Elections: Mahavikas Aghadi nurture Friendship; BJP not | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद निवडणूक : महाविकास आघाडीने जपले मैत्र; भाजपचा मित्राला ठेंगा

सर्वच जागांसाठी महाविकास आघाडी शक्य झाली नसली तरी महाविकास आघाडीमधील मित्र पक्षांनी काही प्रमाणात राजकीय मैत्र जपल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

गोव्यात ‘नागरिकत्व’विषयावर सरकार धास्तावले; जागृती सभा घेण्याचे भाजप आमदारांना निर्देश - Marathi News | cm pramod sawant instructed to hold awareness meeting of citizen amendment act in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात ‘नागरिकत्व’विषयावर सरकार धास्तावले; जागृती सभा घेण्याचे भाजप आमदारांना निर्देश

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या कायद्याच्या विषयावर विरोधक नाहक लोकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. ...

Maharashtra Government : आता उपमुख्यमंत्रीपदावर पुन्हा एकदा काँग्रेसचा दावा - Marathi News | Now Congress claims once again the Deputy Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government : आता उपमुख्यमंत्रीपदावर पुन्हा एकदा काँग्रेसचा दावा

Maharashtra Government : खातेवाटपात मिळालेल्या मंत्रीपदांमध्ये काँग्रेसला बदल करून हवा आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागाशी निगडीत असलेले खाते काँग्रेसला हवे आहेत. त्यासाठी नेत्यांचा पाठपुरावा सुरू असून ग्रामविकास, सहकार आणि कृषी यापैकी एक काँग्रेसला हवं ...