लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
coronavirus: विधान परिषद निवडणूक; काँग्रेसने दोन उमेदवार दिल्याने निवडणूक अटळ?   - Marathi News | coronavirus: Legislative Council elections; Election inevitable as Congress fielded two candidates? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: विधान परिषद निवडणूक; काँग्रेसने दोन उमेदवार दिल्याने निवडणूक अटळ?  

नऊ जागांसाठी आता दहा उमेदवार असतील. त्यामुळे कोणी माघार घेतली नाही, तर निवडणूक अटळ आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसने दिलेले दोन्ही उमेदवार मराठवाड्यातील आहेत. ...

राजकिशोर मोदी यांना काँग्रेसकडून विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर - Marathi News | Congress announces Rajkishor Modi's candidature for Vidhan Parishad | Latest beed News at Lokmat.com

बीड :राजकिशोर मोदी यांना काँग्रेसकडून विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर

कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. ...

काँग्रेसला दणका! ईडीने वांद्रे येथील १६.३८ कोटींच्या संपत्तीवर आणली टाच  - Marathi News | ED attached assets worth Rs 16.38 crore at Bandra pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काँग्रेसला दणका! ईडीने वांद्रे येथील १६.३८ कोटींच्या संपत्तीवर आणली टाच 

मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे. ही कारवाई म्हणजे काँग्रेस पक्षाला हा धक्का बसण्यासारखी आहे. ...

CoronaVirus News : "गुजरातमध्ये नमस्ते ट्रम्प कार्यक्रमामुळेच कोरोना पसरला" - Marathi News | CoronaVirus Marathi News congress blame bjp namaste trump prog spread covid19 SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : "गुजरातमध्ये नमस्ते ट्रम्प कार्यक्रमामुळेच कोरोना पसरला"

CoronaVirus Marathi News and Live Updates: अहमदाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमामुळे गुजरातमध्ये कोरोना पसरला असा आरोप काँग्रेसने केला आहे. ...

कोरोनाच्या संकटात तरी राजकारण करू नका; महापौरांनी दिला सबुरीचा सल्ला  - Marathi News | Don’t do politics though in the Corona crisis; The mayor advise | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाच्या संकटात तरी राजकारण करू नका; महापौरांनी दिला सबुरीचा सल्ला 

राज्यात या तीनही पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार असून मागील ४० दिवसात ''हे शहराध्यक्ष'' मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी का बोलले नाहीत.. ...

CoronaViurs: 'त्या' व्हायरल फोटोंवरून दिग्विजय सिंह अन् मुलावर ज्योतिरादित्य शिंदेंचा पलटवार - Marathi News | CoronaViurs: jyotiraditya scina attack on congress digvijay and his son vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaViurs: 'त्या' व्हायरल फोटोंवरून दिग्विजय सिंह अन् मुलावर ज्योतिरादित्य शिंदेंचा पलटवार

4 मे रोजी मध्य प्रदेश कॉंग्रेसने टॉयलेटमध्ये अलगीकरणात ठेवलेल्या कुटुंबाचे एक चित्र आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केले होते. ...

विधान परिषद निवडणूक : भाजपला चौथी जागा का द्यायची; काँग्रेसने धरला दोन जागांचा आग्रह - Marathi News | Legislative Council elections: Why give fourth seat to BJP; Congress insisted on two seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषद निवडणूक : भाजपला चौथी जागा का द्यायची; काँग्रेसने धरला दोन जागांचा आग्रह

महाविकास आघाडीचा सहावा उमेदवार देण्यासाठी दबाव ...

Lockdown News: देशभरात लागू केलेला लॉकडाऊन अजून किती काळ?; सोनिया गांधींचा सवाल - Marathi News | Lockdown News: How long will the lockdown be implemented across the country ?; Sonia Gandhi's question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lockdown News: देशभरात लागू केलेला लॉकडाऊन अजून किती काळ?; सोनिया गांधींचा सवाल

सध्या देश आर्थिक संकटात असून, त्या स्थितीबाबत काँग्रेसच्या या बैठकीत सविस्तर चर्चा झाली ...