लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

सलमान खानच्या 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमातील 'मातृभूमी' गाणं रिलीज, दिसला दबंग भाईजनाचा फौजी अवतार - Marathi News | salman khan battle of galwan movie song matrubhumi release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमातील 'मातृभूमी' गाणं रिलीज, दिसला दबंग भाईजनाचा फौजी अवतार

प्रजासत्ताक दिनाचा मुहुर्त साधत 'बॅटल ऑफ गलवान'मधील मातृभूमी हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यात भाईजानचा फौजी अवतार पाहायला मिळत आहे.  ...

सौंदर्य अन् फॅशन लाजवाब! 'बॉर्डर २' मध्ये झळकलेली वरुण धवनची नायिका कोण? खऱ्या आयुष्यात दिसते फारच सुंदर - Marathi News | border 2 movie fame actress medha rana who play on screen wife role of varun dhawan looking so glamorous in real life know about her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सौंदर्य अन् फॅशन लाजवाब! 'बॉर्डर २' मध्ये झळकलेली वरुण धवनची नायिका कोण? खऱ्या आयुष्यात दिसते फारच सुंदर

'बॉर्डर २'मधील वरुण धवनची ऑनस्क्रिन पत्नी! खऱ्या आयुष्यात दिसते इतकी सुंदर,अभिनेत्री ओटीटीवरही हिट ...

बापाला लेकाचं कौतुक! 'बॉर्डर २' मध्ये अहानला पाहून भावुक झाला सुनील शेट्टी, म्हणाला- "तुला त्याच गणवेशात पाहणं..." - Marathi News | suniel shetty emotional post for son ahan about playing navy officer role in border 2 movie says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापाला लेकाचं कौतुक! 'बॉर्डर २' मध्ये अहानला पाहून भावुक झाला सुनील शेट्टी, म्हणाला- "तुला त्याच गणवेशात पाहणं..."

Border 2: लेकाचा चित्रपट प्रदर्शित होताच सुनील शेट्टी झाला भावुक, शेअर केली पोस्ट, म्हणाला... ...

Border 2: 'बॉर्डर-२' प्रेक्षकांच्या अपेक्षेस खरा उतरला? प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी केली 'इतकी' कमाई  - Marathi News | border 2 movie box office collection day 1 starrer sunny deol varun dhawan diljit dosanjh and ahan shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Border 2: 'बॉर्डर-२' प्रेक्षकांच्या अपेक्षेस खरा उतरला? प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी केली 'इतकी' कमाई 

‘बॉर्डर-२’ ची ग्रॅंड ओपनिंग, सनी देओलच्या सिनेमाने पहिल्याच दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला  ...

Border 2 Review: 'बॉर्डर' खूप आवडला होता, त्यांना 'बॉर्डर २' आवडेल का?; वाचा सिनेमाचा रिव्ह्यू  - Marathi News | border 2 movie review starrer sunny deol varun dhawan diljit dosanjh and ahan shetty directed by anurag singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Border 2 Review: 'बॉर्डर' खूप आवडला होता, त्यांना 'बॉर्डर २' आवडेल का?; वाचा सिनेमाचा रिव्ह्यू 

Border 2 Movie Review: गेल्या काही दिवसांपासून हिंदी सिनेसृष्टीत सनी देओल स्टारर 'बॉर्डर-२' सिनेमाची जोरदार चर्चा सुरु होती. अखेर २३ जानेवारी २०२६ ला हा सिनेमा रिलीज झाला आहे. ...

PIFF: पिफचा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट ‘द एलिशियन फील्ड', तर 'बाप्या’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार - Marathi News | PIFF's Best International Film 'The Elysian Fields', while 'Bapya' won the Best Marathi Film award | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PIFF: पिफचा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट ‘द एलिशियन फील्ड', तर 'बाप्या’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार

‘बाप्या’मधील भूमिकेसाठी गिरीश कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि राजश्री देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने गौरविण्यात आले. ...

Oscars 2026: १६ नॉमिनेशन्स मिळवणारा 'हा' हॉरर सिनेमा तुम्ही पाहिलाय का? 'टायटॅनिक'चा मोडला रेकॉर्ड - Marathi News | Oscars 2026 Sinners Record-breaking 16 Nominations Makes History | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oscars 2026: १६ नॉमिनेशन्स मिळवणारा 'हा' हॉरर सिनेमा तुम्ही पाहिलाय का? 'टायटॅनिक'चा मोडला रेकॉर्ड

'टायटॅनिक'चा रेकॉर्ड मोडत 'या' हॉरर सिनेमाने पटकावली १६ नॉमिनेशन्स, ३००० कोटींची कमाई करून बॉक्स ऑफिसही गाजवलं ...

५६ वर्षांच्या व्यक्तीचा ३५ वर्षांच्या तरुणीवर जडतो जीव! ओटीटीवर 'या' प्रेमकथेला मिळतेय पसंती; तुम्ही बघितला? - Marathi News | ajay devgan and rakul preet singh de de pyaar de 2 movie trending on ott must watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :५६ वर्षांच्या व्यक्तीचा ३५ वर्षांच्या तरुणीवर जडतो जीव! ओटीटीवर 'या' प्रेमकथेला मिळतेय पसंती; तुम्ही बघितला?

५६ वर्षांचा नायक अन् ३५ वर्षांची नायिकेचा ऑनस्क्रिन रोमान्स,'या' रोमॅन्टिक सिनेमानं जिंकली मनं, OTTवर आहे ट्रेंडिंग ...