लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा, फोटो

Cinema, Latest Marathi News

अति मेकअप करणं पडलं महागात; 'छोरी'फेम अभिनेत्री रुग्णालयात दाखल - Marathi News | chhorii fame actress yaaneea bharadwaj face a lot issues due prosthetics | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :अति मेकअप करणं पडलं महागात; 'छोरी'फेम अभिनेत्री रुग्णालयात दाखल

Yaaneea bharadwaj:'साधारणपणे दररोज मला तीन ते चार तास प्रोस्थेटिक्स मेकअप चेहऱ्यावर घेऊन वावरावं लागत होतं. हा मेकअप उतरवण्यासाठीही दोन तास जायचे.' ...

सरोज खान यांनी मृत्यूनंतरही केला कुटुंबाचा विचार; मुलांसाठी ठेवली तब्बल इतके मिलियन संपत्ती - Marathi News | saroj khan dance choreographer left this much property to their family | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :दिवंगत नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांची एकूण संपत्ती किती आहे माहितीये का?

Saroj khan: मास्टर जी या नावाने प्रसिद्ध असलेल्या सरोज खान यांनी ४ दशकं बॉलिवूडमध्ये नृत्यदिग्दर्शिका म्हणून काम केलं. ...

Baahubali फेम कटप्पाची लेक आहे प्रचंड हॉट; फोटो पाहून अनेक जण होतायेत क्लीन बोल्ड - Marathi News | baahubali fame kattappa aka sathyarajs daughter divya sathyaraj photos | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Baahubali फेम कटप्पाची लेक आहे प्रचंड हॉट; फोटो पाहून अनेक जण होतायेत क्लीन बोल्ड

Divya sathyaraj: दिव्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती तिचे ग्लॅमरस फोटोही शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर दिव्याला 92 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात. ...

Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding : कोणत्या धर्म पद्धतीने होणार विकी-कतरिनाचं लग्न? Vickat च्या लग्नाबाबत महत्वाचा खुलासा.... - Marathi News | vicky katrina latest wedding updates vicky and kat to marry in both hindu and christian rituals reach jaipur | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :कोणत्या धर्म पद्धतीने होणार विकी-कतरिनाचं लग्न? Vickat च्या लग्नाबाबत महत्वाचा खुलासा....

Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding : राजस्थानमधील माधोपूरा जिल्ह्यातील फोर्ट बरवारा येथे मोठ्या थाटात या दोघांचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. त्यामुळे सध्या या दोघांकडे लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. ...

रातोरात सुपरस्टार झालेल्या राणू मंडलने केलंय 'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी घरकाम - Marathi News | separated from family helper in feroz khans house ranu mondal recalls her journey | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :रातोरात सुपरस्टार झालेल्या राणू मंडलने केलंय 'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी घरकाम

Ranu mondal: अनेकदा चर्चेत येणाऱ्या राणू मंडल यांनी यापूर्वी हालाखीचं जीवन जगलं असून एकेकाळी त्या एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी घरकाम करायच्या. ...

'या सुखांनो या'मधील कस्तुरी आठवते का? अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'मध्ये साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | marathi serial ya sukhano ya fame marathi actress sharvari lohokare latest photos | Latest television Photos at Lokmat.com

टेलीविजन :'या सुखांनो या'मधील 'ही' अभिनेत्री आठवते का? 'सूर्यवंशी'मध्ये साकारलीये महत्त्वपूर्ण

Sharvari lohokare: अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'सूर्यवंशी' या चित्रपटातही शर्वरी झळकली आहे. या चित्रपटात तिने अक्षय कुमार आणि कतरिनासोबत स्क्रीन शेअर केली आहे. ...

धनश्री काडगावकरचा Vacation mood; चिमुकल्या लेकासह घेतीये सुट्टीचा आनंद - Marathi News | tujhyat jeev rangla fame marathi actress dhanshri kadgaonkar vacation mood on | Latest television Photos at Lokmat.com

टेलीविजन :धनश्री काडगावकरचा Vacation mood; चिमुकल्या लेकासह घेतीये सुट्टीचा आनंद

Dhanshri kadgaonkar: धनश्री आज छोट्या पडद्यावरील वहिनीसाहेब याच नावाने ओळखली जाते. सध्या धनश्रीचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, तिच्या नावाची कायम चाहत्यांमध्ये चर्चा असते. ...

लग्नापूर्वीच अनन्या पांडेची बहीण Pregnant? घरातल्यांना बसला जबर धक्का - Marathi News | bollywood actress ananya Panday cousin alanna panday prank family over pregnancy | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :लग्नापूर्वीच अनन्या पांडेची बहीण Pregnant? घरातल्यांना बसला जबर धक्का

Alanna panday: अलानाच्या प्रेग्नंसीविषयी समजताच सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना वेग आला आहे. ...