लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा, मराठी बातम्या

Cinema, Latest Marathi News

Google Year in Search 2021: जय भीम की शेरशाह? पाहा, गुगलवर कोणता चित्रपट झाला सर्वाधिक सर्च - Marathi News | google year in search 2021 jai bhim most searched movie this year shershah beats radhe | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :जय भीम की शेरशाह? पाहा, गुगलवर कोणता चित्रपट झाला सर्वाधिक सर्च

Google Year in Search 2021:गुगल दरवर्षी वर्षाच्या शेवटी सर्वाधिक सर्च केलेल्या व्यक्ती, चित्रपट यासह विविध गोष्टींची यादी जाहीर करते. या रिझल्टमध्ये २०२१ मध्ये भारतीय व्यक्तींनी गुगलवर सर्वात जास्त कोणत्या गोष्टी सर्च केल्या ते समोर आलं आहे. ...

लग्नापूर्वीच बायकोच्या तालावर नाचतोय विकी; ऐन मांडवात कतरिनाची 'ही' अट करावी लागली मान्य - Marathi News | vicky and katrina kaif dj chetas played a medley of katrinas songs chikni chameli | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :लग्नापूर्वीच बायकोच्या तालावर नाचतोय विकी; ऐन मांडवात कतरिनाची 'ही' अट करावी लागली मान्य

Katrina-Vicky Wedding: या संगीत सोहळ्यात कतरिनाने मज्जा करत असताना विकीला मात्र संकटात टाकलं. ...

Hawa Mein Udati Jaaye! मुक्ता अन् प्रियाने दिला गाण्याला नवा ट्विस्ट; पाहा Video - Marathi News | marathi actress priya bapat and mukha barve Hawa Mein Udati Jaaye dance video viral | Latest television News at Lokmat.com

टेलीविजन :Hawa Mein Udati Jaaye! मुक्ता अन् प्रियाने दिला गाण्याला नवा ट्विस्ट; पाहा Video

Ppriya bapat -mukha barve dance: प्रिया बापट अनेकदा सोशल मीडियावर तिचे डान्स व्हिडीओ शेअर करत असते. मात्र,यावेळी तिने तिच्यासोबत मुक्तालाही तिचा डान्स पार्टनर केलं आहे. ...

पत्नीचा पाठीराखा! जेनेलियाच्या पहिल्या मराठी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रितेशच्या खांद्यावर - Marathi News | Riteish Deshmukh will start shooting of his first directorial movie ved | Latest movies News at Lokmat.com

मुव्हीज :पत्नीचा पाठीराखा! जेनेलियाच्या पहिल्या मराठी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रितेशच्या खांद्यावर

Riteish Deshmukh: जवळपास २० वर्ष अभिनयाला प्राधान्य देणाऱ्या रितेशने पहिल्यांदाच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. एका मराठी चित्रपटाच्या माध्यमातून त्याने या क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

comeback साठी जेनेलियाने केली मराठी चित्रपटाची निवड; 10 वर्षांनंतर झळकणार रुपेरी पडद्यावर - Marathi News | bollywood actress and riteish deshmukh wife Genelia Deshmukh Debut in Marathi film industry | Latest marathi-cinema News at Lokmat.com

मराठी सिनेमा :comeback साठी जेनेलियाने केली मराठी चित्रपटाची निवड; 10 वर्षांनंतर झळकणार रुपेरी पडद्यावर

Genelia Deshmukh: 'तुझे मेरी कसम' (tujhe meri kasam) या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या जेनेलियाने आजवरच्या कारकिर्दीत असंख्य चित्रपट केले. मात्र, गेल्या १० वर्षांपासून तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला होता. ...

'अभिनयापुढे पैसा महत्त्वाचा नाही..'; 'या' अभिनेत्रीचं आहे कामावर नितांत प्रेम - Marathi News | marathi tv actress sharvari lohokare share her feelings about acting | Latest marathi-cinema News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'अभिनयापुढे पैसा महत्त्वाचा नाही..'; 'या' अभिनेत्रीचं आहे कामावर नितांत प्रेम

Sharvari lohokare: अलिकडेच शर्वरी, प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी' या चित्रपटात झळकली. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली, तिची मतं मांडली. ...

'माझ्याविषयी मोठे गैरसमज पसरले'; लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत - Marathi News | famous marathi actress sharvari lohokare share her pain about her acting career | Latest marathi-cinema News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'माझ्याविषयी मोठे गैरसमज पसरले'; लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत

Sharvari lohokare: उत्तम अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारी शर्वरी अचानकपणे या क्षेत्रातून कुठे गायब झाली? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र, चाहत्यांच्या या प्रश्नाचं उत्तर अलिकडेच शर्वरीने मुलाखतीत दिलं आहे.  ...

'झऱ्याखाली भिजल्यावर निर्मात्यांवर पैशांचा पाऊस व्हायचा'; बोल्ड सीनवर पहिल्यांदाच झीनत अमान व्यक्त - Marathi News | kapil sharma asked zeenat aman did you ever ask your director do you think i do not bathe at home | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :'झऱ्याखाली भिजल्यावर निर्मात्यांवर पैशांचा पाऊस व्हायचा'; बोल्ड सीनवर पहिल्यांदाच झीनत अमान व्यक्त

Zeenat aman: या शोमध्ये कपिलने झीनत यांना 'भीगी भीगी रातों में', 'हाय हाय ये मजबूरी' या गाण्यांविषयी काही प्रश्न विचारले. ...