लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

बंदचा निर्णय मागे; सोलापुरातील थिएटर २२ ऑक्टोबर रोजी होणार सुरू - Marathi News | Behind the closure decision; The theater in Solapur will start on October 22 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बंदचा निर्णय मागे; सोलापुरातील थिएटर २२ ऑक्टोबर रोजी होणार सुरू

शासनाने २४ ऑक्टोबरपासून थिएटर सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ...

'मुलांना लहान वयात आपण काय दाखवतोय?' वेब सीरिजमधील आक्षेपार्ह दृश्यांवर सुप्रिया पाठक नाराज - Marathi News | bollywood actress supriya pathak open up about web series bold scene | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :'मुलांना लहान वयात आपण काय दाखवतोय?' वेब सीरिजमधील आक्षेपार्ह दृश्यांवर सुप्रिया पाठक नाराज

Supriya pathak: गेल्या काही वर्षांमध्ये ओटीटीचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. परंतु, या ओटीटीवर रिलीज होणाऱ्या अनेक चित्रपट, वेब सीरिजमध्ये आक्षेपार्ह दृश्य दाखवले जातात. ...

कोविडमध्ये खचलेल्या कलावंतांना मदत, 34 कोटींच्या निधीला बैठकीत मान्यता - Marathi News | Meeting approves Rs 34 crore fund to help folk artists in Kovid by cmo maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविडमध्ये खचलेल्या कलावंतांना मदत, 34 कोटींच्या निधीला बैठकीत मान्यता

तसेच स्थानिक लोककलावंतांची निवड प्रक्रिया राबविण्यासंदर्भातील प्रशासकीय खर्च रुपये 1 कोटी यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. ...

करीना कपूरचा निर्धार; दोन्ही मुलांसोबत करणार LGBTQ कम्युनिटीविषयी चर्चा - Marathi News | bollywood actress kareena kapoor khan want to teach taimur and jehangir about lgbtq community | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :करीना कपूरचा निर्धार; दोन्ही मुलांसोबत करणार LGBTQ कम्युनिटीविषयी चर्चा

Kareena kapoor khan: या दोन्ही मुलांच्या नावावरुन तिला प्रचंड ट्रोलिंग सहन करावं लागलं होतं. मात्र, या सगळ्याकडे कानाडोळा करत करीना तिच्या निर्णयावर ठाम होती. ...

सांस्कृतिक क्षेत्र लागले कामाला; २२ ऑक्टोबरपासून नाट्यगृह, चित्रपटगृह उघडणार - Marathi News | The cultural sector began to work; Theaters and cinemas will open from October 22 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सांस्कृतिक क्षेत्र लागले कामाला; २२ ऑक्टोबरपासून नाट्यगृह, चित्रपटगृह उघडणार

Nagpur News सांस्कृतिक क्षेत्र २२ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू करण्याच्या परवानगीचा शासन निर्णय ११ ऑक्टोबरला रात्री आला. त्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाने निर्देशिका जारी केल्या आहेत. ...

साऊथ इंडस्ट्रीत शोककळा, निर्माते अन् ज्युनियर एनटीआरच्या खास मित्राचे निधन - Marathi News | Mourning in South Industry, filmmaker and junior NTR's special friend mahesh koneru passes away | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :साऊथ इंडस्ट्रीत शोककळा, निर्माते अन् ज्युनियर एनटीआरच्या खास मित्राचे निधन

चित्रपट निर्माते महेश कोनेरू यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ज्युनियर एनटीआरचे ते जवळचे दोस्त होते. त्यामुळे, एनटीआर यांनी ट्विटरवरुन आपल्या दु:खी भावना शेअर केल्या आहेत. ...

वाढदिवशी बिग बींनी मोडली वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा; 'ही' व्यक्ती ठरली त्यासाठी कारणीभूत - Marathi News | amitabh bachchan cuts his birthday cake with producer anand pandit | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :वाढदिवशी बिग बींनी मोडली वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा; 'ही' व्यक्ती ठरली त्यासाठी कारणीभूत

Amitabh bachchan : बिग बी कायमच त्यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने, सामान्यांच्या गर्दीपासून दूर फक्त आपल्या कुटुंबासोबतच वाढदिवस साजरा करतात. ...

बेधडकपणे व्यक्त होणारी तापसी खऱ्या आयुष्यात तशी नाही; सुप्रिया पाठकांनी केली पोलखोल - Marathi News | bollywood actress supriya pathak open up about taapsee pannu nature | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :बेधडकपणे व्यक्त होणारी तापसी खऱ्या आयुष्यात तशी नाही; सुप्रिया पाठकांनी केली पोलखोल

Taapsee pannu :'चष्मे बद्दूर' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी तापसी लवकरच 'रश्मी रॉकेट' या चित्रपटात झळकणार आहे. ...