बांधकाम मजुरांसह राज्यातील सर्वच कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी सकस आहार नाममात्र पाच रुपयात उपलब्ध करून देणाऱ्या अटल आहार योजनेचा शुभारंभ गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. राज्य सरकराच्या या अटल आहार योजनेच्या माध ...
भंडारा आणि गोंदिया हे तलावाचे जिल्हे असून तलावांची लीज कमी करण्याची मागणी मासेमारी संस्थांनी केली होती. आता ५०० हेक्टर क्षमता असणाऱ्या तलावांना लीज माफ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. ...
शहरात विविध विकास कामे करण्यासाठी १३८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून केली आहे. गडचिरोली शहरात राष्ट्रीय महामार्गाला लागून सर्व्हिस रोड तयार करणे व राखीव ...
जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गडचिरोली येथे येत आहेत. मूल मार्गावरील कृषी महाविद्यालयाच्या पटांगणावर सकाळी ११.३० वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ...
रविवारपासून कचारगड यात्रेला सुरुवात होत असून लगेच दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि.१८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनेगाव (कचारगड) येथे थेट हेलीकॉप्टरने येऊन कोया पुनेमी महोत्सवाचा विधीवत शुभारंभ करतील. ...