लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
काँग्रेसने आसामची जमीन घुसखोरांना सोपवली, पंतप्रधान मोदींचा आरोप; 'महाजंगल राज' संपवण्याची दिली हाक!  - Marathi News | Congress handed over Assam land to infiltrators says PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने आसामची जमीन घुसखोरांना सोपवली, पंतप्रधान मोदींचा आरोप; 'महाजंगल राज' संपवण्याची दिली हाक! 

'काझीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉर' प्रकल्पाच्या कोनशिलेचे केले अनावरण ...

अमरावतीत महापौर भाजपचा ? आ. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची होणार मदत - Marathi News | Amravati the mayor will be from the BJP with the support of MLA Ravi Rana Yuva Swabhiman Party | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत महापौर भाजपचा ? आ. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची होणार मदत

शहरात वेगवान घडामोडी सुरू ...

"फडणवीसांचा प्रवास दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी सुरू झालेला दिसतोय", 'तो' फोटो शेअर करत संजय राऊत यांचे मोठे विधान - Marathi News | "Fadnavis' journey to the highest office in Delhi seems to have begun", making a big statement while sharing photos of Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फडणवीसांचा प्रवास दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी सुरू झालेला दिसतोय", 'तो' फोटो शेअर करत संजय राऊत यांचे मोठे विधान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर आहेत. त्यांचे झ्युरिक येथे उत्साह आणि जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आले. त्यांच्या याच स्वागताचा फोटो शेअर करत खासदार संजय राऊत यांनी एक पोस्ट केली आहे. ...

'सत्ता मिळेल, पण तुमचे भविष्य...', महाराष्ट्रातील मनपा निवडणुकीवर कपिल सिब्बलांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Kapil Sibal on BMC Election: Says 'You will get power, but your future will be destroyed' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सत्ता मिळेल, पण तुमचे भविष्य...', महाराष्ट्रातील मनपा निवडणुकीवर कपिल सिब्बलांचे मोठे वक्तव्य

Kapil Sibal on BMC Election : 'भाजप लहान पक्षांशी सत्तेसाठी हातमिळवणी करते आणि सत्ता मिळताच त्यांनाच कडेला फेकते.' ...

शिंदेसेनेला अडीच वर्षे महापौर पद हवे? भाजपाकडून पहिल्यांदाच भाष्य, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले... - Marathi News | Shinde Sena wants the mayor's post for two and a half years? First time comment from BJP, Chandrashekhar Bawankule said... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेसेनेला अडीच वर्षे महापौर पद हवे? भाजपाकडून पहिल्यांदाच भाष्य, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

BMC Mayor News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील २९ नगरसेवकांना एका हॉटेलमध्ये ठेवले आहे. भाजपावर महापालिकेतील सत्तावाटपाच्या वाटाघाटीत दबाव आणण्यासाठी हे केलं गेलं असल्याची चर्चा आहे.  ...

पश्चिम बंगालमध्ये बदलाचे वारे, तृणमूलचे जंगलराज लवकरच संपणार..; पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र - Marathi News | Winds of change in Bengal, TMC's jungleraj will end..; Prime Minister Modi's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये बदलाचे वारे, तृणमूलचे जंगलराज लवकरच संपणार..; पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र

'ज्या राज्यांमध्ये भाजपची डबल इंजिन सरकारे आहे, तिथे विकासाची गती स्पष्टपणे दिसते.' ...

PMC Election Results 2026: सोशल मीडियावर View लाखात अन् मतं हजारात!पुणेकरांनी या उमेदवारांना का नाकारले?  - Marathi News | Pune Municipal Election Results 2026 'Star' on FB, Insta, but cold in the elections..! Views in lakhs and votes in thousands! Why did Punekars reject these candidates? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोशल मीडियावर View लाखात अन् मतं हजारात..! पुणेकरांनी या उमेदवारांना का नाकारले? 

पुढील महानगरपालिका निवडणुकीत यंदा अनेक नव्या, तरुण उमेदवारांना राजकीय पक्षांनी संधी दिली आणि अनेकांनी त्या संधीचं सोनं केलं.. ...

PCMC Election Results 2026 : भाजपची दहा प्रभागांमध्ये ‘क्लीन स्वीप’, अख्ख्या पॅनेलचा विजय - Marathi News | PCMC Election Results 2026 BJP clean sweep in ten wards, entire panel wins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपची दहा प्रभागांमध्ये ‘क्लीन स्वीप’, अख्ख्या पॅनेलचा विजय

- प्रभाग क्रमांक २ ते २९ दरम्यानच्या अनेक महत्त्वाच्या प्रभागांमध्ये एकतर्फी विजय ...