लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांचा 'नाताळ'; गोव्यातील काही मंत्री, आमदारांचे दिल्लीत जोरदार लॉबिंग - Marathi News | chances reshuffle of goa govt cabinet strong lobbying of some ministers mla from goa in delhi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांचा 'नाताळ'; गोव्यातील काही मंत्री, आमदारांचे दिल्लीत जोरदार लॉबिंग

बी. एल. संतोष यांनी काहीजणांच्या कामगिरीचा घेतला आढावा ...

पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे 'ऑपरेशन लोटस'; नाना पटोलेंचा घणाघात - Marathi News | 'Operation Lotus' is an attempt to buy democracy with money Congress Nana Patole slams BJP over Lok Sabha tales | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे 'ऑपरेशन लोटस'; नाना पटोलेंचा घणाघात

Nana Patole, Congress vs BJP: चर्चेपासून पळ काढण्यासाठी पाच दिवसांचे अधिवेशन; रात्रीच्या अंधारात मते वाढवून लोकशाहीचा खून असेही केले आरोप ...

विधानसभा निवडणूक निकालाविरुद्ध मविआची याचिका होणार दाखल - Marathi News | Maviya's petition will be filed against the assembly election results | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभा निवडणूक निकालाविरुद्ध मविआची याचिका होणार दाखल

सर्वोच्च न्यायालयात सदर याचिका शुक्रवारी किंवा सोमवारी दाखल होणार आहे. ...

महायुतीचा फॉर्म्युला राहणार की भाजपा स्वतंत्र लढणार? इच्छुकांचे लक्ष:महापालिका निवडणुकीची तयारी सुरू - Marathi News | Will the Grand Alliance formula remain or will BJP fight independently? Attention of aspirants: Preparations for municipal elections are underway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महायुतीचा फॉर्म्युला राहणार की भाजपा स्वतंत्र लढणार?इच्छुकांचे लक्ष:महापालिका निवडणुकीची तयारी सुरू

महापालिका निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला राहणार की भाजपा स्वतंत्र लढणार? याकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे. ...

'सिंधिया इज लेडी किलर', कल्याण बॅनर्जींच्या टीकेनंतर सभागृहात गदारोळ, निलंबनाची मागणी - Marathi News | 'Scindia is lady killer', MP Kalyan Banerjee's remarks, chaos in the House, demand for suspension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सिंधिया इज लेडी किलर', कल्याण बॅनर्जींच्या टीकेनंतर सभागृहात गदारोळ, निलंबनाची मागणी

तृणमूल खासदार कल्याण बॅनर्जी यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर वैयक्तिक टीका केली. ...

घरातून ओढून नेलं अन् गळा... माओवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या! पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप - Marathi News | Maoists Kill BJP Leader In Chhattisgarh's Bijapur For Being 'Police Informer', 2nd Such Incident In A Week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरातून ओढून नेलं अन् गळा... माओवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या! पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप

या भाजप नेत्यावर माओवाद्यांनी पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात पोलिसांनी बुधवारी माहिती दिली. ...

अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणावर भाजप खासदार कंगना राणौतचे मोठे वक्तव्य, केली 'ही' मागणी - Marathi News | Atul Subhash Suicide Case: BJP MP Kangana Ranaut's big statement on Atul Subhash suicide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणावर भाजप खासदार कंगना राणौतचे मोठे वक्तव्य, केली 'ही' मागणी

Atul Subhash Suicide Case: पत्नी आणि तिच्या घरच्यांनी केलेल्या मानसिक छळाला कंटाळून अतुल सुभाष यांनी गळफास घेतला. ...

राहुल गांधींनी अचानक घेतली लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांची भेट, विषय काय? - Marathi News | Rahul Gandhi suddenly met Lok Sabha Speaker Birla, what was the topic? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी अचानक घेतली लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांची भेट, विषय काय?

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी काही मुद्दे अध्यक्षांसमोर मांडले.  ...