श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
BJP MP Sujay Vikhe-Patil On Union Budget 2023: यंदाचा अर्थसंकल्प सर्वसमावेश असून, त्यातील प्रत्येक अँगल कळावा इतकी विरोधकांची बुद्धिमत्ता नाही, असा पलटवार सुजय विखे-पाटील यांनी केला. ...
BJP : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राज्यातील मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची रा. स्व. संघाकडून दोन दिवस मुंबईत शिकवणी घेतली जाणार आहे. ...
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना पाहताच ‘थकलात?’ असे विचारले व सर्वत्र हास्याचे कारंजे उडाले. ...