लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
बदलापूरमध्ये भाजपाकडून एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, उपशहरप्रमुखाने हाती घेतलं कमळ - Marathi News | Big blow to Eknath Shinde from BJP in Badlapur, Shiv Sena's Pravin Raut Joins BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूरमध्ये भाजपाकडून एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, उपशहरप्रमुखाने हाती घेतलं कमळ

Pravin Raut Joins BJP: अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये शिंदेसेना आणि भाजपाकडून एकमेकांना शह काटशह देणाऱ्या खेळी सुरू झाल्या असून, आज भाजपाने बदलापूरमधील शिंदेसेनेचे उपशहरप्रमुख प्रवीण राऊत यांना भाजपामध्ये घेत एकनाथ शिंदे आणि शिंदेसेनेला मोठा धक्का दिला आहे ...

ठाकरेंच्या संपर्कात असल्याची चर्चा, शिंदेंनी नगरसेवक हॉटेलमध्ये का ठेवले? शिंदेसेनेच्या नेत्याने केला खुलासा - Marathi News | There is talk of being in touch with Thackeray, why did Shinde keep the corporator in the hotel? Shinde Sena leader made a clarification | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंच्या संपर्कात असल्याची चर्चा, शिंदेंनी नगरसेवक हॉटेलमध्ये का ठेवले? शिंदेसेनेच्या नेत्याने केला खुलासा

Eknath Shinde Corporators: मुंबई महापालिका निवडणुकीनंतर हॉटेल पॉलिटिक्स सुरू झाले आहे. निकाल लागल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या पक्षाच्या मुंबईतील सर्व नगरसेवकांना हॉटेलमध्ये हलवले.  ...

‘गझनीच्या महमूदप्रमाणेच मोदींनी अहिल्यादेवींनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका - Marathi News | 'Like Mahmud of Ghazni, Modi bulldozed the Manikarnika Ghat built by Ahilya Devi', criticizes Harshvardhan Sapkal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘गझनीच्या महमूदप्रमाणेच मोदींनी अहिल्यादेवींनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

Harshvardhan Sapkal Criticize Narendra Modi: सोमनाथाचे मंदिर गजनीच्या मेहमुदने उद्धवस्थ केले त्याचपद्धतीने भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला आहे, अशी टीका ...

"विजय मुंबईत अन् जल्लोष काझीरंगात..."; BMC निकालासंदर्भात आसाममध्ये नेमकं काय म्हणाले PM मोदी? - Marathi News | Victory in Mumbai and joy in Kaziranga What exactly did PM Modi say in Assam regarding BMC results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विजय मुंबईत अन् जल्लोष काझीरंगात..."; BMC निकालासंदर्भात आसाममध्ये नेमकं काय म्हणाले PM मोदी?

पहिल्यांदाच, जगातील सर्वात मोठ्या महानगरपालिकांपैकी एक असलेल्या मुंबईतील लोकांनी भाजपला विक्रमी जनादेश दिला. विजय मुंबईत होत आहे आणि जल्लोष काझीरंगामध्ये होत आहे. ...

नगर परिषदेत विरोधात लढले, आता ‘या’ जिल्ह्यात जिल्हा परिषदेसाठी भाजपा-शिंदेसेनेत युती, जागावाटपही ठरलं - Marathi News | Sindhudurg ZP Election: They fought against each other in the city council, now BJP-Shinde Sena have formed an alliance for the Zilla Parishad in this district, seat sharing has also been decided. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नगर परिषदेत विरोधात लढले, आता ‘या’ जिल्ह्यात जिल्हा परिषदेसाठी भाजपा-शिंदेसेनेत युती

Sindhudurg ZP Election: गेल्या महिन्यात झालेल्या नगर परिषद निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा आणि शिंदेसेनेमध्ये टोकाचा संघर्ष झाला होता. मात्र आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सिंधुदुर्गामध्ये भाजपा आणि शिंदेसेनेची महाय ...

'भाजप देशाची पहिली पसंती; काँग्रेसच्या निगेटिव्ह राजकारणाला देशाने नाकारले', पीएम मोदींची टीका - Marathi News | 'The country rejected Congress's negative politics', PM Modi's reaction on victory in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजप देशाची पहिली पसंती; काँग्रेसच्या निगेटिव्ह राजकारणाला देशाने नाकारले', पीएम मोदींची टीका

'ज्या मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला, तिथे आज ते चौथ्या-पाचव्या क्रमांकावर पोहोचले आहेत' ...

Arvind Kejriwal : Video - "गुजरातमध्ये प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार, भीती"; अरविंद केजरीवालांचं भाजपावर टीकास्त्र - Marathi News | Arvind Kejriwal gujarat aap politics bjp corruption aam aadmi party strategy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "गुजरातमध्ये प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार, भीती"; अरविंद केजरीवालांचं भाजपावर टीकास्त्र

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

मुंबईत भाजपाचा महापौर होऊ नये ही सर्वांची भावना, नगरसेवकांना कोंडून ठेवलं तरी... , संजय राऊत यांचं सूचक विधान - Marathi News | BMC Elections 2026 Result: Everyone's feeling is that BJP should not become the mayor in Mumbai, even if the corporators are locked up..., Sanjay Raut's explosive statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुंबईत भाजपाचा महापौर होऊ नये ही सर्वांची भावना, नगरसेवकांना कोंडून ठेवलं तरी...',

BMC Mayor Election: मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेच्या नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्यासाठी उद्धवसेनेने डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. तसेच उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज मुंबईत भाजपाचा महापौर होऊ नये ही स ...