लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

पावसासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा; ६ दिवसांत ६३ गावांवरील ढगांत कृत्रिम पावसाचा प्रयोग - Marathi News | Strive for rain; Experiment of artificial rain in the cloud over 63 villages in 7 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा; ६ दिवसांत ६३ गावांवरील ढगांत कृत्रिम पावसाचा प्रयोग

पाणीदार ढगांत जाळल्या ८९ नळकांड्या   ...

बालविवाहाची बातमी फुटली; पोलीस पोहोचण्याआधीच वऱ्हाडीसह नवरदेव-नवरी पसार - Marathi News | News of child marriage leaks; Before reaching the police, groom and relative runs with minor bride | Latest beed News at Lokmat.com

बीड :बालविवाहाची बातमी फुटली; पोलीस पोहोचण्याआधीच वऱ्हाडीसह नवरदेव-नवरी पसार

१७ वर्षीय मुलीचा विवाह नगर जिल्ह्यातील ३२ वर्षीय मुलासोबत लावला जात होता. ...

इस्कॉनच्या राधागोविंद मंदिरात कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी - Marathi News | Krishna Janmashtami celebrated in Radhagovind Temple of ISKCON | Latest beed News at Lokmat.com

बीड :इस्कॉनच्या राधागोविंद मंदिरात कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी

हरे कृष्णा...हरे रामा...रामा रामा हरे कृष्णा...अशा सूर तालात आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉनच्या येथील श्री श्री राधा गोविंद मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. ...

ट्रक- दुचाकीच्या अपघातांमध्ये दोन ठार, दोन जखमी - Marathi News | Two killed, two injured in truck accidents | Latest beed News at Lokmat.com

बीड :ट्रक- दुचाकीच्या अपघातांमध्ये दोन ठार, दोन जखमी

ट्रक आणि दुचाकीच्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे ठार तर दोघे जखमी झाले. ...

मुख्यमंत्र्यांची आज बीडमध्ये जाहीर सभा - Marathi News | CM's announcement in Beed today | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुख्यमंत्र्यांची आज बीडमध्ये जाहीर सभा

राज्याचे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बीड येथे भाजपा महाजनादेश यात्रेचे सोमवारी बीड येथे सायंकाळी ६ वाजता आगमन होणार आहे. ...

मंत्र्यांचे घोटाळे सिध्द करतो - Marathi News | Proves the scandal of ministers | Latest beed News at Lokmat.com

बीड :मंत्र्यांचे घोटाळे सिध्द करतो

राज्य सरकारमधील २२ मंत्र्यांचे ९० हजार कोटींचे घोटाळे मी जनतेसमोर सिध्द करुन दाखवतो. तुम्ही केलेले आरोप सिध्द करुन दाखवा. यासाठी समोरासमोर या असे आव्हान विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. ...

दुष्काळाची दाहकता सहन होत नसल्याने शेतकऱ्याने केला अन्नत्याग - Marathi News | Farmers on Fasting due to to drought | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुष्काळाची दाहकता सहन होत नसल्याने शेतकऱ्याने केला अन्नत्याग

एका शेतकऱ्याने भीषण दुष्काळामुळे हतबल झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून अन्नत्याग करत गावातील मारुती मंदिरासमोर ठाण मांडले आहे. ...

आरक्षणासाठी वंजारी समाजही उतरणार रस्त्यावर - Marathi News | Wanjari community will also take to the streets for reservation | Latest beed News at Lokmat.com

बीड :आरक्षणासाठी वंजारी समाजही उतरणार रस्त्यावर

वाढीव आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आता वंजारी समाजही रस्त्यावर उतरणार आहे. २८ आॅगस्ट रोजी बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. वंजारी आरक्षण कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत शनिवारी ही माहिती देण्यात आली. ...