लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षर पटेल

Axar Patel Latest News, मराठी बातम्या

Axar patel, Latest Marathi News

गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. 
Read More
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम - Marathi News | IPL 2026 DC vs CSK Sanju Samson And Kartik Sharma Masterclass Guides Chennai Super Kings To Big Win Against Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम

दिल्ली कॅपिटल्ससाठी आता प्रत्येक सामना 'करो वा मरो'ची लढत ...

"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे... - Marathi News | IPL 2026 DC vs RCB Mujhe Bhi Nahi Pata Kya Hua Axar Patel Statement After Delhi Capitals Collapse To 75 And Loss Against Royal Challengers Bengaluru | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...

सामन्यानंतर काय म्हणाला अक्षर पटेल? ...

DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न - Marathi News | IPL 2026 DC vs RCB IPL 2026 Bhuvneshwar Kumar Josh Hazlewood Strike Early For Royal Challengers Bengaluru Delhi Capitals Loses Six Wickets 8 Runs Lowest Powerplay In IPL History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न

आयपीएलच्या इतिहासात पॉवर प्लेमध्ये ६ विकेट्स गमावणारE दिल्ली कॅपिटल्स दुसरा संघ ठरला. याआधी २०११ मध्ये कोची टक्कर्सवर ही नामुष्की ओढावली होती ...

SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल - Marathi News | Sunrisers Hyderabad Won Ny 47 Runs vs Delhi Capitals Eshan Malinga Harsh Dubey Shine With Bowl After Abhishek Sharma Record Breaking Century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल

सनरायझर्स हैदराबादचा दिमाखदार विजय, गुणतालिकेत टॉप ३ मध्ये एन्ट्री ...

SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं? - Marathi News | IPL 2026 SRH vs DC Nagpur’s Prafull Hinge Not Playing 11 Ishan Kishan confused After dominating the toss Axar Patel expresses regret; what exactly happened | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?

SRH vs DC यांच्यातील सामन्याआधी मैदानात काय घडलं? ...

IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी - Marathi News | IPL 2026 David Miller Finish Wit Six Delhi Capitals won by 6 wkts vs Royal Challengers Bengaluru After KL Rahul And Tristan Stubbs Fifty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी

अखेरच्या षटकात १५ धावांची गरज असताना सामना पुन्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूनं फिरला होता. पण... ...

अभिषेक, अक्षरला सांगावे लागेल आपले ठिकाण, ‘नाडा’च्या आरटीपी यादीत दोघांचा समावेश  - Marathi News | Abhishek Sharma, Akshar Patel will have to reveal their location, both included in NADA's RTP list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अभिषेक, अक्षरला सांगावे लागेल आपले ठिकाण, ‘नाडा’च्या आरटीपी यादीत दोघांचा समावेश 

Cricket News: टी-२० विश्वचषक  विजेत्या भारतीय संघातील अभिषेक शर्मा आणि अक्षर पटेल यांचा राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थाच्या (नाडा) २०२६ सालच्या दुसऱ्या तिमाहीसाठीच्या ‘रजिस्टर्ड टेस्टिंग पूल’ (आरटीपी) यादीत समावेश करण्यात आला आहे. ...

DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण - Marathi News | IPL DC v MI Why is Hardik Pandya Not Playing For MI vs DC in IPL 2026 clash in Delhi Surya Kumar Yadav explain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण

पांड्याशिवाय मैदानात उतरली MI; सूर्यानं सांगितलं त्यामागचं कारण ...