लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अक्षर पटेल

Axar Patel Latest News

Axar patel, Latest Marathi News

गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. 
Read More
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार - Marathi News | Delhi Capitals announce Axar Patel as a new captain for RCB clash after Rishabh Pant faces one-match suspension | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार

कर्णधार रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. ...

अक्षर पटेलचं प्रमोशन कामी आलं, रिषभ पंतनेही झोडलं! गुजरातसमोर तगडं लक्ष्य उभं केलं  - Marathi News | IPL 2024, Delhi Capitals vs Gujarat Titans Marathi Live: AXAR PATEL ( 66 ), Rishabh Pant (88* ) & Tristan Stubbs (26* ); DC set 225 target to GT       | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अक्षर पटेलचं प्रमोशन कामी आलं, रिषभ पंतनेही झोडलं! गुजरातसमोर तगडं लक्ष्य उभं केलं 

पॉवर प्लेमध्ये धक्के बसल्यानंतर कर्णधार रिषभ पंत व अक्षर पटेल यांनी शतकी भागीदारी करून दिल्ली कॅपिटल्सला सावरले. ...

What a Catch! वीजेच्या वेगाने चेंडू आला अन् अक्षर पटेलने अफलातून झेल घेतला, Video  - Marathi News | IPL 2024, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Marathi : WHAT A CATCH BY AXAR Patel, Ishan Kishan departs after blazing 42, MI 111/3 in 10.2 overs vs DC, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :What a Catch! वीजेच्या वेगाने चेंडू आला अन् अक्षर पटेलने अफलातून झेल घेतला, Video 

रोहित शर्मा व इशान किशन यांनी मुंबई इंडियन्सला दमदार सुरुवात करून दिली, पण... ...

चौथ्या कसोटीसाठी स्टार खेळाडू टीम इंडियात परतणार? 'कॅप्टन रोहित'ने आखला नवा प्लॅन - Marathi News | IND vs ENG 4th Test predicted playing xi captain Rohit Sharma master plan Axar Patel may comeback | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चौथ्या कसोटीसाठी स्टार खेळाडू टीम इंडियात परतणार? 'कॅप्टन रोहित'ने आखला नवा प्लॅन

पहिल्या पराभवानंतर रोहितच्या संघाने सलग दोन कसोटी जिंकले. पण खेळाडूंच्या दुखापतीमुळे कर्णधारापुढे संघनिवडीचे आव्हान आहे. ...

शुबमन गिलच्या शतकाने भारताला दिला आधार; इंग्लंडच्या डोक्यावरील वाढवला भार, ठेवले तगडे लक्ष्य  - Marathi News | India vs England 2nd Test Live Update : Shubman Gill smashed 104 runs from 147 balls, IIndia all out on 255 runs, set  399 runs target for England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिलच्या शतकाने भारताला दिला आधार; इंग्लंडच्या डोक्यावरील वाढवला भार, ठेवले तगडे लक्ष्य 

शुबमन गिलला ( Shubman Gill) मोक्याच्या क्षणी सूर गवसला आणि त्याने शतकी खेळी करून भारताची आघाडी आणखी मजबूत केली. ...

श्रेयस अय्यरने अविश्वसनीय कॅच घेतली, मॅच फिरली; वर्ल्ड कप फायनलमधील ट्रॅव्हीस हेडच्या कॅचची आठवली, Video  - Marathi News | India vs England 2nd Test Live Update : Zak Crawley departs for 76 in 78 balls, A superb catch by Shreyas Iyer, England 114/2; Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यरने अविश्वसनीय कॅच घेतली, मॅच फिरली; इंग्लंडचा स्फोटक फलंदाज माघारी, Video 

India vs England 2nd Test Live Update : भारताच्या पहिल्या डावातील ३९६ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने आक्रमक सुरुवात केली. ...

IND vs ENG 1st Test Live Scorecard : रवींद्र जडेजाचेही शतक हुकले; जो रूटने भारताचे शेपूट गुंडाळले, तरीही इंग्लंड अडचणीत - Marathi News | ind vs Eng 1st test match Rajiv Gandhi international Stadium live score board - India bowled out for 436 - lead of 190 runs, Jadeja, KL and Jaiswal missed out on deserving hundreds | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजाचेही शतक हुकले; जो रूटने भारताचे शेपूट गुंडाळले, तरीही इंग्लंड अडचणीत

IND vs ENG 1st Test Live Updates Day 3 - भारतीय संघाने पहिल्या कसोटीवरील पकड मजबूत केली आहे. इंग्लंडच्या २४६ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने मजबूत आघाडी घेतली आहे. ...

IND vs ENG: दुसरा दिवसही भारताच्या नावावर! जड्डू-पटेलनं इंग्लिश संघाला फोडलं, नाबाद परतले - Marathi News | IND vs ENG 1st Test Match Live Updates Akshar Patel scored 35 not out and Ravindra Jadeja scored 81 not out and Team India has taken a lead of 175 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुसरा दिवस भारताच्या नावावर! जड्डू-पटेलनं इंग्लिश गोलंदाजांना फोडलं, नाबाद परतले

IND vs ENG 1st Test Match Live Updates In Marathi: सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. ...