लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
पाकिस्तानवर आणखी एक स्ट्राईक, अमित शहांकडून टीम इंडियाचे हटके अभिनंदन - Marathi News | Congratulations to Team India from another strike, Amit Shah tweet after india won cricket match | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानवर आणखी एक स्ट्राईक, अमित शहांकडून टीम इंडियाचे हटके अभिनंदन

अमित शहा यांनी ट्विटरवरुन भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करताना ...

भाजपाची घराणेशाही जपणूक आणि विरोधही! उत्तर प्रदेश, हरयाणात कुटुंबांतील तिघे सत्तेत - Marathi News | BJP opposition of dynastic protest; Uttar Pradesh, Haryana three out of the families are in power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाची घराणेशाही जपणूक आणि विरोधही! उत्तर प्रदेश, हरयाणात कुटुंबांतील तिघे सत्तेत

भाजपामध्ये कल्याण सिंह राज्यस्थानचे राज्यपाल असून राज्यपालपदाचा आणखी एक कार्यकाळ मिळविण्यास ते इच्छुक आहेत. ...

काँग्रेसला दगाफटक्याची भीती; शाह, इराणी यांच्या रिक्त जागांवर एकत्र निवडणुकीची मागणी - Marathi News | congress on gujarat rajya sabha election amit shah smriti irani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला दगाफटक्याची भीती; शाह, इराणी यांच्या रिक्त जागांवर एकत्र निवडणुकीची मागणी

काँग्रेसने म्हटले की, निवडणूक टाळणे कायद्याविरुद्ध आहे. अमित शाह यांची जागा रिक्त होण्याची सूचना २८ मे रोजीची असून स्मृती इराणी यांची जागा रिक्त होण्याची सूचना २९ मे रोजी आली आहे. त्यामुळे गुजरातमधील या दोन जागांसाठी सोबतच निवडणूक घ्यावी. ...

विधानसभा निवडणुकांपर्यंत अमित शहाच राहणार अध्यक्ष? - Marathi News | Amit Shahach to remain president till assembly elections? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा निवडणुकांपर्यंत अमित शहाच राहणार अध्यक्ष?

तीन राज्यांतील निवडणुकांपर्यंत अध्यक्ष राहण्यासाठी नेत्यांचा आग्रह ...

गुजरातेतून राज्यसभेच्या दोन जागांसाठी भाजप-काँग्रेस संघर्ष - Marathi News | BJP-Congress struggle for two seats in Gujarat in the Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातेतून राज्यसभेच्या दोन जागांसाठी भाजप-काँग्रेस संघर्ष

दोघांचेही दावे : काँग्रेसची एकाच तारखेला मतदान घेण्याची मागणी ...

भाजपाची सुत्रे अमित शहांकडेच; 2020मध्ये मिळणार पार्टीला नवीन अध्यक्ष  - Marathi News | Amit Shah likely to continue as BJP chief till December, new BJP chief likely by next year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाची सुत्रे अमित शहांकडेच; 2020मध्ये मिळणार पार्टीला नवीन अध्यक्ष 

भाजपा  'एक व्यक्ति- एक पद' च्या सिद्धांतावर काम करत आहे. ...

जे. पी. नड्डा होणार भाजपचे अध्यक्ष! - Marathi News | J. P. Nadda will be president of BJP! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जे. पी. नड्डा होणार भाजपचे अध्यक्ष!

गृह खात्याचे काम मोठे : अमित शहा पक्षाध्यक्षपद सोडण्यावर ठाम ...

बंगालचा गुजरात करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु : ममता बॅनर्जी - Marathi News |  BJP seeks to make Bengal Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालचा गुजरात करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु : ममता बॅनर्जी

लोकसभा निवडणुकीत सुरू झालेले भाजप आणि ममता यांच्यातील राजकीय युद्ध थांबायला तयार नाही. त्यात सत्तेत आलेला भाजप ही आक्रमक होताना दिसत आहे. ...