लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
अमित शाह

अमित शाह

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
Amit Shah on KCR: "तांत्रिक म्हणाला, तुमचा पराभव होईल...", अमित शहांनी उडवली KCR यांची खिल्ली - Marathi News | Amit Shah on KCR: "Tantric said, you will lose", Amit Shah Slams Telangana CM KCR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तांत्रिक म्हणाला, तुमचा पराभव होईल...", अमित शहांनी उडवली KCR यांची खिल्ली

Amit Shah on KCR: तेलंगनातील एका सभेला संबोधित करताना अमित शहांनी मुख्यमंत्री केसीआर यांच्यावर जोरदार टीका केली. ...

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांचा राजीनामा; अमित शाहांच्या भेटीनंतर वेगवान राजकीय घडामोडी - Marathi News | Biplab Kumar Deb resigns as Tripura Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांचा राजीनामा; अमित शाहांच्या भेटीनंतर वेगवान राजकीय घडामोडी

नव्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी भाजपमध्ये बैठकांचं सत्र सुरू ...

एक देश, एक संविधान, एक भाषा सूत्र लागू करण्याचं आव्हान स्विकारा; राऊतांचं अमित शहांना आव्हान! - Marathi News | I request HM Amit Shah to make Ek desh ek vidhaan ek bhasha says sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक देश, एक संविधान, एक भाषा सूत्र लागू करण्याचं आव्हान स्विकारा; राऊतांचं अमित शहांना आव्हान!

तामिळनाडूचे शिक्षण मंत्री पोनमुडी यांनी हिंदी भाषेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. ...

Himanta Biswa Sarma: आसामच्या मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली, अमित शहांना पंतप्रधान तर मोदींना गृहमंत्री म्हणाले - Marathi News | Himanta Biswa Sarma: Assam CM's tongue slipped, called Amit Shah PM and Narendra Modi Home Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :असामच्या मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली, अमित शहांना पंतप्रधान तर मोदींना गृहमंत्री म्हणाले

Himanta Biswa Sarma: आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. ...

सौरव गांगुलींची पत्नी होणार भाजप खासदार? अमित शाहांच्या डिनरनंतर चर्चांना उधाण - Marathi News | Is Sourav Ganguly's wife Dona Ganguly going to Rajya Sabha? What Dilip Ghosah, West Bengal BJP president said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सौरव गांगुलींची पत्नी होणार भाजप खासदार? अमित शाहांच्या डिनरनंतर चर्चांना उधाण

Is Sourav Ganguly's wife Dona Ganguly going to Rajya Sabha? डोना गांगुली या एक प्रशिक्षित ओडिसी नृत्यांगना आहेत. त्या देश-विदेशात शास्त्रीय नृत्य सादर करतात.  ...

देशात पहिल्यांदाच होणार ई-जनगणना! अमित शाहांची मोठी घोषणा; गृह खातं लागलं कामाला - Marathi News | home ministry decided to next census will be an e census says amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात पहिल्यांदाच होणार ई-जनगणना! अमित शाहांची मोठी घोषणा; गृह खातं लागलं कामाला

ई-जनगणनेमुळे अधिक विश्वासार्ह आणि अचूक माहिती गोळा होईल; शाह यांना विश्वास ...

अमित शाहंसोबत डिनर अन् नंतर ममतांचं कौतुक; गांगुली म्हणाला, दीदींसोबत जवळचे संबंध - Marathi News | Mamata banerjee's appreciation after dinner with Amit Shah; Ganguly said, close relationship with Didi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाहंसोबत डिनर अन् नंतर ममतांचं कौतुक; गांगुली म्हणाला, दीदींसोबत जवळचे संबंध

एकीकडे तृणमूल नेते सौरव गांगुलींवर निशाणा साधत आहेत, तर दुसरीकडे सौरव गांगुली यांनी ही एक साधारण भेट होती, असे म्हटले आहे. ...

अमित शाहा सौरव गांगुलींची भेट घेणार? भेटीपूर्वी ममता बॅनर्जींनी दादाला दिला असा सल्ला, म्हणाल्या... - Marathi News | Amit Shah to meet Sourav Ganguly? Mamata Banerjee's advice to Dada before the meeting, said ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाहा गांगुलींची भेट घेणार? भेटीपूर्वी ममता बॅनर्जींनी दादाला दिला असा सल्ला, म्हणाल्या...

Amit Shah to meet Sourav Ganguly: अमित शाह पश्चिम बंगाल दौऱ्यादरम्यान भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या भेटींबरोबरच भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. ...