लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
नेहरुंनी मुखर्जीच्या मृत्युच्या चौकशीचे आदेशच दिले नाहीत, जेपी. नड्डांचा आरोप - Marathi News | Nehru did not order death inquiries, JP Nadda's charge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेहरुंनी मुखर्जीच्या मृत्युच्या चौकशीचे आदेशच दिले नाहीत, जेपी. नड्डांचा आरोप

भाजपाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांना भारतीय जनता पार्टीकडून पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. ...

अमित शहांनी पाठ फिरवताच लोकांकडून योगाच्या मॅटची पळवापळवी - Marathi News | A pandemonium broke out in Rohtak after amit shah's Yoga | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांनी पाठ फिरवताच लोकांकडून योगाच्या मॅटची पळवापळवी

अमित शहांच्या कार्यक्रमात लोकांकडून योगच्या मॅटची पळवापळवी ...

नेत्यांचा 'योगा'त्सव, आम्ही सारे 'योगा-डे' - Marathi News | Leaders 'Yoga', we all 'Yoga Day' | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नेत्यांचा 'योगा'त्सव, आम्ही सारे 'योगा-डे'

न्यायाधीशांच्या नेमणुकांना व्यक्तिगत आकसातून खोडा! - Marathi News | personal grievances in judges appointment | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :न्यायाधीशांच्या नेमणुकांना व्यक्तिगत आकसातून खोडा!

व्यक्तिगत राग-लोभ सरकारी कामात आणणे हे मोदींनी हमी दिलेल्या सुशासनात नक्कीच अपेक्षित नाही. ...

‘एक देश एक निवडणूक’ घटनाविरोधी? - Marathi News | one nation one election is Against constitution or not | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘एक देश एक निवडणूक’ घटनाविरोधी?

भारतात काही प्रश्न सातत्याने उपस्थित होत असतात. वन नेशन वन इलेक्शन हा त्यातलाच एक विषय आहे. ...

भाजपच्या नवनिर्वाचित कार्याध्यक्षांवर तीन राज्यांच्या निवडणुकीची जबाबदारी - Marathi News | BJP's newly elected precedent will be responsible for the election of three states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या नवनिर्वाचित कार्याध्यक्षांवर तीन राज्यांच्या निवडणुकीची जबाबदारी

तीन राज्यातील निवडणुकीच्या काळात नड्डा यांच्या क्षमतांची चांगलीच कसोटी लागणार आहे. भाजपमध्ये प्रथमच राष्ट्रीय अध्यक्षांसोबत कार्यकारी अध्यक्ष असणार आहे. तीन राज्यातील निवडणुकीच्या निकालानंतर जेपी नड्डा यांची अध्यक्षपदासाठीची दावेदारी आणखी मजबूत होणार ...

भाजपची सर्वोत्तम कामगिरी अद्याप बाकी : अमित शाह - Marathi News | BJP's best performance still remains: Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपची सर्वोत्तम कामगिरी अद्याप बाकी : अमित शाह

देशात राबविण्यात येणाऱ्या सदस्य नोंदणी अभियानाचा उद्देशच मुळात पक्षाला सर्वसमावेश बनविणे आहे. त्यामुळे पक्ष सर्व गटातील लोकांपर्यंत पोहचू शकेल, असही शाह म्हणाले. ...

अमित शाह यांचे 'ते' ट्विट पाकिस्तानला झोंबले - Marathi News | Amit Shah on twitt india Pakistan match | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमित शाह यांचे 'ते' ट्विट पाकिस्तानला झोंबले

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी, भारताचा हा पाकिस्तानवर दुसरा स्ट्राईक होता असं म्हणत ट्विट करुन भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या होत्या. ...