लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
"जर तुम्ही लोकशाहीचा सन्मान करू शकत नसाल तर..."; ग्रेटा थनबर्गनंचं पुन्हा एक ट्वीट  - Marathi News | environmental activist greta thunberg says if you do not respect democracy then you wont respect science tweet goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"जर तुम्ही लोकशाहीचा सन्मान करू शकत नसाल तर..."; ग्रेटा थनबर्गनंचं पुन्हा एक ट्वीट 

यापूर्वीही ग्रेटानं कृषी आंदोलनाच्या समर्थनार्थ केलं होतं ट्वीट ...

नारायण राणे हे खूप हुशार राजकारणी, चंद्रकांत पाटलांकडून कौतुक! - Marathi News | Narayan Rane is a very smart politician, appreciated by Chandrakant Patil! | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नारायण राणे हे खूप हुशार राजकारणी, चंद्रकांत पाटलांकडून कौतुक!

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांनी नारायण राणे यांचे कौतुक केले. ...

आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो, तर शिवसेनाच उरली नसती; अमित शहांचा हल्लाबोल - Marathi News | amit shah attacks shiv sena in sindhudurg visit | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो, तर शिवसेनाच उरली नसती; अमित शहांचा हल्लाबोल

amit shah in sindhudurg : अमित शहा यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर थेट टीका केलीय. ...

अमित शहांकडून तोंडभरुन कौतुक, आता नारायण राणेंची केंद्रात मंत्रीपदी वर्णी?  - Marathi News | amit shah praises narayan rane in his sindhudurga visit | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अमित शहांकडून तोंडभरुन कौतुक, आता नारायण राणेंची केंद्रात मंत्रीपदी वर्णी? 

amit shah in sindhudurga : अमित शहा यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यात केली नारायण राणे यांची तोंडभरुन स्तुती ...

शिवसेना म्हणजे आयत्या बिळावर नागोबा; नारायण राणेंची बोचरी टीका - Marathi News | bjp leader Narayan Rane criticize Shiv Sena in Sindhudurg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना म्हणजे आयत्या बिळावर नागोबा; नारायण राणेंची बोचरी टीका

नारायण राणे यांनी उभारलेल्या लाइफटाइम रुग्णालयाचे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नारायण राणे बोलत होते. ...

"नारायण राणे विनोद करतात, हे मला माहीत नव्हतं", शरद पवारांचा खोचक टोला - Marathi News | "I didn't know that Narayan Rane was joking," sharad pawar taunt narayan rane over his statement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"नारायण राणे विनोद करतात, हे मला माहीत नव्हतं", शरद पवारांचा खोचक टोला

Sharad Pawar : नारायण राणेंच्या वक्तव्याकडे विनोद म्हणूनच पाहावे, त्यापेक्षा अधिक लक्ष देण्याची गरज नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नारायण राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. ...

राज्यात 'ऑपरेशन लोटस' होणार?; फडणवीसांच्या 'त्या' विधानानं चर्चेला उधाण - Marathi News | bjp might surprise maha vikas aghadi in assembly speaker election amp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यात 'ऑपरेशन लोटस' होणार?; फडणवीसांच्या 'त्या' विधानानं चर्चेला उधाण

महाविकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत, तरीही अध्यक्ष निवडीची उत्सुकता ...

'अमित शहांच्या पायगुणाने ठाकरे सरकार जावं अन्...'; नारायण राणेंनी केली प्रार्थना - Marathi News | Home Minister Amit Shah will arrive in Sindhudurg tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अमित शहांच्या पायगुणाने ठाकरे सरकार जावं अन्...'; नारायण राणेंनी केली प्रार्थना

अमित शहा यांच्या दौऱ्याचे सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत नियोजन करण्यात आले. ...