लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
प्रल्हाद मोदींचा संताप; “नरेंद्रभाईंनी घर सोडलं त्यांना कुटुंबाची गरज नाही, भाजपाचं वागणं दुटप्पीपणाचं” - Marathi News | Narendra bhai left home, he doesn't need family, BJP's behavior is duplicitous Says Pralhad Modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रल्हाद मोदींचा संताप; “नरेंद्रभाईंनी घर सोडलं त्यांना कुटुंबाची गरज नाही, भाजपाचं वागणं दुटप्पीपणाचं”

पक्ष जो काही निर्णय घेते ते नेते आणि कार्यकर्ते यांना एकसारखा असतो, राजनाथ सिंह यांचे चिरंजीव संसदेचे सदस्य बनू शकतात, मध्य प्रदेशातील विजय वर्गीयांचे चिरंजीव आमदार होऊ शकतात. ...

कोणत्याही प्रकारचा दुष्प्रचार देशाचे ऐक्य तोडू शकत नाही : अमित शाह - Marathi News | No propaganda can break the unity of the country home minister Amit Shah after rihana and greta thunbergs tweet using hashtag | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणत्याही प्रकारचा दुष्प्रचार देशाचे ऐक्य तोडू शकत नाही : अमित शाह

रिहाना, ग्रेटा थनबर्गसारख्या व्यक्तींनीही केलं होतं शेतकरी आंदोलनावरून ट्वीट ...

ममता बॅनर्जींचे काम फक्त भाच्याच्या कल्याणासाठी, गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप - Marathi News | Mamata Banerjee's work is only for the welfare of her niece - Amit Shah | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ममता बॅनर्जींचे काम फक्त भाच्याच्या कल्याणासाठी, गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप

Politics News : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या जनतेच्या कल्याणाऐवजी फक्त स्वत:च्या भाच्याच्या कल्याणासाठी काम करीत आहेत, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी येथे केला. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सभेत ते बोलत होते. ...

"ममता बॅनर्जींच्या कार्यकाळात पश्चिम बंगालची अधोगतीकडे वाटचाल"; अमित शाह यांची टीका - Marathi News | bjp leader amit shah criticised mamata banerjee in howrah rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ममता बॅनर्जींच्या कार्यकाळात पश्चिम बंगालची अधोगतीकडे वाटचाल"; अमित शाह यांची टीका

आगामी काळात होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून अमित शाह यांनी हावडा येथील एका रॅलीला संबोधित केले. ...

ममतांच्या गडाला पुन्हा एकदा मोठं खिंडार?; तृणमूलचे चार बडे नेते आज हाती घेऊ शकतात भाजपचा भगवा - Marathi News | Four heavy weight trinamool leaders can join BJP today in new delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांच्या गडाला पुन्हा एकदा मोठं खिंडार?; तृणमूलचे चार बडे नेते आज हाती घेऊ शकतात भाजपचा भगवा

हे नेते दिल्ली येथील भाजपच्या मुख्यालयात भगवा हाती घेऊ शकतात. यापूर्वी तृणमूलचे मातब्बर नेते सुवेदू अधिकारी यांच्यासह सात आमदारांनी गेल्या महिन्यातच केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या बंगाल दौऱ्यादरम्यान मदिनीपूर येथे भाजपमध्ये प्रेवेश केला होता. ...

Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर अमित शाह अ‍ॅक्शन मोडमध्ये, बंगाल दौरा रद्द; दिले असे निर्देश - Marathi News | Delhi Blast occurred near israel embassy Home minister amit shah cancels their Bengal tour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर अमित शाह अ‍ॅक्शन मोडमध्ये, बंगाल दौरा रद्द; दिले असे निर्देश

स्फोटानंतर पोलिसांचे विशेष पथक सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी स्फोट झाल्याची पुष्टी केली. हा स्फोट फुटपाथजवळ झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ...

नारायण राणेंच्या कामगिरीवर पक्षश्रेष्ठी खुश; अमित शाह कोकण दौऱ्यावर जाणार - Marathi News | union home minister amit shah will visit konkan in february to attend narayan rane college ceremony | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणेंच्या कामगिरीवर पक्षश्रेष्ठी खुश; अमित शाह कोकण दौऱ्यावर जाणार

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या दौऱ्याबाबत अनिश्चितता होती. मात्र, आता अमित शाह यांचा कोकण दौरा नक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...

ऍक्शन मोडमध्ये अमित शहा? 'त्या' पत्रामुळे चर्चेला उधाण; आंदोलक शेतकऱ्यांविरुद्ध मोठ्या कारवाईचे संकेत - Marathi News | farmer protest violence Delhi Police Commissioner S N Shrivastava writes Letter to colleague | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऍक्शन मोडमध्ये अमित शहा? 'त्या' पत्रामुळे चर्चेला उधाण; आंदोलक शेतकऱ्यांविरुद्ध मोठ्या कारवाईचे संकेत

दिल्ली पोलीस मोठी कारवाई करण्याच्या तयारीत; आयुक्तांचं सहकाऱ्यांना भावुक पत्र ...