लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका, मराठी बातम्या

Akola municipal corporation, Latest Marathi News

खादाड कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले; मनपाला सोडचिठ्ठी - Marathi News | Municipal employees feared;give resign to service | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खादाड कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले; मनपाला सोडचिठ्ठी

अकोला: निर्माणाधीन इमारतींचे मोजमाप करण्याच्या सबबीखाली मालमत्ताधारकांकडून पैसे वसूल करणाºया तसेच रस्ता, नाली, पेव्हर ब्लॉकसह इतर कामांची तपासणी केल्यानंतर कमिशनसाठी हपापलेल्या कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांवर कारवाई होणार असल्याची कुणकुण लागताच संबंधित ...

आधी ठरविले कामचुकार; आता नियुक्तीसाठी शिफारस - Marathi News | Previously termed useless; Now recommend for appointment | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आधी ठरविले कामचुकार; आता नियुक्तीसाठी शिफारस

अकोला: महापालिकेत सेवारत १३१ मानसेवी कर्मचाºयांना प्रशासनाने नुकतीच चार महिन्यांची मुदतवाढ दिली. तत्पूर्वी, मनपाच्या निर्देशांचे पालन न करणे, प्रशासकीय कामकाज करताना दुजाभाव करणाºया भ्रष्ट प्रवृत्तीच्या कर्मचाºयांची सेवा बंद करण्यात आली होती. ...

विहिरीतील गाळ काढण्याचा देयकात घोळ; मनपाचा अभियंता नीरज ठाकूरविरुद्ध पोलिसांत तक्रार - Marathi News | Complaint against Municipal Corporation Engineer Neeraj Thakur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विहिरीतील गाळ काढण्याचा देयकात घोळ; मनपाचा अभियंता नीरज ठाकूरविरुद्ध पोलिसांत तक्रार

अकोला: प्रभाग क्रमांक १२ मध्ये जलप्रदाय विभागाचे कनिष्ठ अभियंता नीरज ठाकूर यांनी तीन विहिरींमधील गाळ काढण्याच्या मोबदल्यात अदा केल्या जाणाऱ्या देयकाच्या फाइलमध्ये घोळ केल्याची बाब महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या निदर्शनास आल्यानंतर अभियंता ठाकू ...

हॉकर्स झोनसाठी महापालिका सरसावली; फेरीवाला धोरणाची होणार अंमलबजावणी! - Marathi News |  Municipal Corporation resides for Hawker's zone | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हॉकर्स झोनसाठी महापालिका सरसावली; फेरीवाला धोरणाची होणार अंमलबजावणी!

अकोला : शहरातील अतिक्रमणाच्या समस्येचा अकोलेकरांना वैताग आला आहे. रस्त्यालगत जागा दिसेल त्या ठिकाणी उघड्यावर अतिक्रमक बाजार मांडत असल्यामुळे ... ...

कंत्राटदारांना सत्ता परिवर्तनाची भीती; ९६ कोटींच्या निविदेकडे पाठ - Marathi News | Contractors fear of change of power | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कंत्राटदारांना सत्ता परिवर्तनाची भीती; ९६ कोटींच्या निविदेकडे पाठ

अकोला: नवीन प्रभागातील विकास कामांसाठी मुख्यमंत्र्यांनी ९६ कोटी ३० लाख रुपये मंजूर करीत पहिल्या टप्प्यात २० कोटींचा निधी दिला. मनपा प्रशासनाने ९६ कोटींच्या कामाची फेरनिविदा प्रकाशित केली असून, ३० जानेवारी रोजी निविदा अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे ...

महापालिका भ्रष्ट कारभाराचा अड्डा झाली आहे - राजेश मिश्रा   - Marathi News | The municipal corporation has become the capital of corruption - Rajesh Mishra | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिका भ्रष्ट कारभाराचा अड्डा झाली आहे - राजेश मिश्रा  

अकोला: सत्ताधारी भाजपच्या कालावधीत विविध घोळ समोर येत आहेत. त्यावर अंकुश लावण्यात सत्तापक्ष सपशेल अपयशी ठरला असून, महापालिका भ्रष्ट कारभाराचा अड्डा झाल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी सभागृहात केला. ...

‘व्हीएनआयटी’मार्फत करणार सिमेंट रस्त्यांची तपासणी! - Marathi News | 'VNIT' to inspect cement roads! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘व्हीएनआयटी’मार्फत करणार सिमेंट रस्त्यांची तपासणी!

अकोला: शहरातील सिमेंट रस्ते निकृष्ट असल्याप्रकरणी जिल्हाधिकाºयांनी सादर केलेला सोशल आॅडिटचा अहवाल बाजूला सारत महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी नागपूर येथील ‘व्हीएनआयटी’(विश्वेश्वरैया राष्ट्रीय औद्योगिकी संस्थान)मार्फत सिमेंट रस्त्यांची नव्याने तपा ...

मनपा शिक्षक समृद्धी कर्मचारी पतसंस्था वादाच्या भोवऱ्यात - Marathi News | Teacher Samrudhi Karmachari Credit Society caught in row | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपा शिक्षक समृद्धी कर्मचारी पतसंस्था वादाच्या भोवऱ्यात

अकोला: मनपातील कर्मचारी व शिक्षकांसाठी गठित केलेल्या मनपा शिक्षक समृद्धी कर्मचारी सहकारी पतसंस्थेतील सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आली आहे. ...