अकोला: महापालिका प्रशासनाच्या दप्तरी अवैध ठरलेल्या कमर्शियल तसेच रहिवासी अपार्टमेंटसह ‘हार्डशिप अॅण्ड कम्पाउंडिंग’साठी मनपात प्रस्ताव सादर करणाऱ्या इमारतींवर संक्रांत आल्याचे दिसत आहे. ...
अकोला : अकोला महापालिका प्रशासनापुढे मार्च अखेरपर्यंत ७३ कोटी वसुलीचे उद्दिष्ट असून, दोन महिन्यांत ते कसे पूर्ण होईल, या चिंतेत महापालिका कर्मचारी आहेत. १०३ कोटींच्या थकीत वसुलीपैकी केवळ ३० कोटी रुपये वसूल करण्यात मनपा प्रशासनाला यश आले आहे. ...
अकोला: काँग्रेस पक्षाचे नगरसेवक डॉ. जिशान हुसेन यांनी करवाढीला आव्हान देत नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली असता, महापालिका प्रशासनाने बाजू मांडण्यासाठी अवधी देण्याची विनंती केली. ...
अकोला: शहरातील संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना करताना विहिरीतून गाळ काढण्याच्या कामांचा समावेश होता. प्रभाग क्रमांक १२ मध्ये जलप्रदाय विभागाचे कनिष्ठ अभियंता नीरज ठाकूर यांनी तीन विहिरीतील गाळ काढण्याच्या मोबदल्यात अदा केल्या जाणाऱ्या देयकाच्या फाइलमध् ...
अकोला: महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर बार्शीटाकळी शहरात ठिकठिकाणी अवैधरीत्या ‘टॅपिंग’ करून पाण्याची चोरी करण्याच्या प्रकाराला मनपा प्रशासनाने कायमस्वरूपी लगाम लावला आहे. ...
अकोला: मनपाच्या टॅक्स विभागाने कर बुडव्या मालमत्ताधारकांवर कारवाई करून टॅक्स वसुली न केल्यास कामचुकार वसुली निरीक्षकांवर कारवाई अटळ असल्याचा इशारा महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी दिला आहे. ...