लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका, मराठी बातम्या

Akola municipal corporation, Latest Marathi News

दुकानांवर फलक लावताय, मग शुल्क जमा करा! - Marathi News |  Placing the boards on shops, then deposit the charges! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुकानांवर फलक लावताय, मग शुल्क जमा करा!

शहरातील प्रतिष्ठाणे, दुकानांवर लावल्या जाणाऱ्या फलकांवर शुल्क आकारणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आयुक्त कापडणीस यांनी घेतला आहे. ...

मनपा आयुक्तांनी घेतली जलप्रदाय विभागाची झाडाझडती! - Marathi News | Municipal Commissioner take revieve of water supply department | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपा आयुक्तांनी घेतली जलप्रदाय विभागाची झाडाझडती!

अकोला: महापालिका आयुक्त संजय कापडणीस प्रशासकीय कामकाज ताळ्यावर आणण्यासाठी ठोस पावले उचलत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता मनपा आयुक्तांनी विविध विभागात जाऊन कर्मचाऱ्यांची तपासणी केली. ...

‘त्या’ तीन जागांसाठी महापालिकेला द्यावे लागतील ३० कोटी रुपये! - Marathi News | Akola municipal corporation will have to pay 30 crores! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘त्या’ तीन जागांसाठी महापालिकेला द्यावे लागतील ३० कोटी रुपये!

तीनही जागांच्या बदल्यात महापालिकेला शासनाकडे ३० कोटी रुपये जमा करावेच लागतील, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतल्यामुळे मनपाने ३० कोटी रुपये टप्प्या-टप्प्याने अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

प्रभाव लोकमतचा : १४० अनधिकृत होर्डिंगचा सफाया - Marathi News | Impact Lokmat: Over 140 unauthorized hoardings dismantel | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रभाव लोकमतचा : १४० अनधिकृत होर्डिंगचा सफाया

जिल्हा न्यायालयासमोरील स्व. अरुण दिवेकर मार्ग ते टिळक पार्क ते सातव चौकापर्यंत रस्त्यालगत उभारलेले तब्बल १४० पेक्षा जास्त अनधिकृत होर्डिंग, फलकाचा मनपाने सफाया केला. ...

अनधिकृत होर्डिंगच्या आड लाटला जातोय मलिदा! - Marathi News | unauthorized hoarding in akola city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अनधिकृत होर्डिंगच्या आड लाटला जातोय मलिदा!

अकोला: महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला हाताशी धरून विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एजन्सी स्थापन करून होर्डिंग उभारण्यासाठी शहरातील मोक्याच्या जागांवर ठाण मांडले आहे. मनपाच्या दप्तरी अधिकृत होर्डिंगची संख्या ५५३ असली, तरी शहरात दुप्पट संख्येने ...

हद्दवाढीतील विकास कामांच्या निविदेसाठी कंत्राटदारांची मनधरणी - Marathi News | Contractor's concurrence for multi-task development work | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हद्दवाढीतील विकास कामांच्या निविदेसाठी कंत्राटदारांची मनधरणी

अकोला: महापालिकेत समाविष्ट झालेल्या हद्दवाढीतील विकास कामांसाठी राज्य शासनाने मंजूर केलेल्या ९६ कोटी ३० लाख रुपये निधीतून मनपा प्रशासनाने निविदा प्रकाशित केली. पहिल्या निविदा प्रक्रियेला कंत्राटदारांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे प्रशासनाला फेरनि ...

महापालिकेला कामचुकार कर्मचाऱ्यांची गरज नाही - मनपा आयुक्तांचा इशारा  - Marathi News |  Municipal corporation does not need workforce - Municipal Commissioner's hint | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिकेला कामचुकार कर्मचाऱ्यांची गरज नाही - मनपा आयुक्तांचा इशारा 

अकोला: मनपाचा प्रशासकीय डोलारा विस्कळीत असताना सर्वांनी प्रामाणिकपणे काम करणे अपेक्षित आहे. तसे होत नसेल तर महापालिकेला अशा कामचुकार कर्मचाºयांची गरज नसल्याचे सांगत सोमवारी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी तीन कंत्राटी कर्मचाºयांना घरचा रस्ता दाखविला. ...

‘ओपन स्पेस’चे रेकॉर्ड तयार करण्यासाठी मनपा सरसावली! - Marathi News | Municipal corporation to create 'Open Space' record! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘ओपन स्पेस’चे रेकॉर्ड तयार करण्यासाठी मनपा सरसावली!

अकोला: सर्वसामान्यांसाठी आरक्षित असणाऱ्या हक्काच्या खुल्या जागांवर (ओपन स्पेस) कब्जा करून व्यवसाय उभारणाºया विविध सामाजिक-शैक्षणिक संस्थांच्या गैरकारभाराची गंभीर दखल महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी घेतली आहे. ...