लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणे, मराठी बातम्या

Ajinkya rahane, Latest Marathi News

अजिंक्य रहाणेचे आक्रमक अर्धशतक; मुश्ताक अली टी-२० : मुंबईचा रेल्वेला दणका - Marathi News | Ajinkya Rahane aggressive half-century; Mushtaq Ali T20: Mumbai Railways' blow | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेचे आक्रमक अर्धशतक; मुश्ताक अली टी-२० : मुंबईचा रेल्वेला दणका

आयुष म्हात्रे व रहाणे यांनी ३५ चेंडूंत ६२ धावांची सलामी दिली. आयुष (१८) बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने ३० चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४७ धावा काढल्या ...

IND vs SA : मार्करमचा मोठा पराक्रम! दशकभर 'अजिंक्य' राहिलेला रहाणेचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला! - Marathi News | IND vs SA Aiden Markram Breaks Ajinkya Rahanes World Record Of Taking Most Catches As A Fielder In A Single Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA : मार्करमचा मोठा पराक्रम! दशकभर 'अजिंक्य' राहिलेला रहाणेचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला!

अजिंक्य रहाणेचा १० वर्षांपासून अबाधित असणारा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला ...

KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी! - Marathi News | KKR: Chandrakant Pandit Out, Abhishek Nayar Appointed New Head Coach for IPL 2026 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!

IPL 2026: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल झाला असून अभिषेक नायर यांची संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली. ...

Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला... - Marathi News | Ajinkya Rahane Steps Down As Mumbai Captain Know Why He Took This Decision Who Is Next Shreyas Iyer Is Perfect Option | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...

Ajinkya Rahane Steps Down As Mumbai Captain : का सोडली कॅप्टन्सी? अजिंक्य रहाणे नेमकं काय म्हणाला? ...

अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का? - Marathi News | Arjun Tendulkar Engagement Know About Cricketers Whose Careers Blossomed After Marriage Virat Kohli Rohit Sharma Ajinky Rahane David Warner | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?

अर्जुन तेंडुलकर फिल्डबाहेरील खास गोष्टीमुळे चर्चेत ...

हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य - Marathi News | Ajinkya Rahane Praised Jasprit Bumrah To Saying Team Management On Which Match He Available To Play | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

बुमराहसंदर्भात अजिंक्य रहाणेची 'बोलंदाजी' ...

अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री - Marathi News | IPL 2025 Kolkata Knight Riders Captain Ajinkya Rahane Becomes 9th Batter To Score 5000 Runs In IPL See Record With Full list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री

आयपीएलमध्ये ५००० धावांचा पल्ला गाठणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ७ भारतीयांसह दोन विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. ...

IPL 2025 : जलदगती गोलंदाजांना नडतोय; पण फिरकीपटूंसमोर 'तलवार म्यान' करुन मागे सरतोय - Marathi News | IPL 2025 KKR vs CSK 5th Match Lokmat Player to Watch Ajinkya Rahane Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : जलदगती गोलंदाजांना नडतोय; पण फिरकीपटूंसमोर 'तलवार म्यान' करुन मागे सरतोय

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात तो फिरकीच चक्रव्यूव्ह भेदण्यात यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल.  ...