लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

भारतात जैविक इंधनावर पहिल्यांदाच उडाले विमान    - Marathi News | The first time the plane flew to Biofuel in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात जैविक इंधनावर पहिल्यांदाच उडाले विमान   

बायोफ्युएलवर विमान चालवून विमान संशोधनामध्ये भारताने मोठी झेप घेतली आहे. ...

स्थगित झालेली मुंबई-कोल्हापूर विमानसेवा सुरळीतपणे सुरू - Marathi News | Suspended Mumbai-Kolhapur flight service started smoothly | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्थगित झालेली मुंबई-कोल्हापूर विमानसेवा सुरळीतपणे सुरू

तांत्रिक कारणामुळे जुलै आणि आॅगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यांत काही दिवस स्थगित झालेली मुंबई-कोल्हापूर विमानसेवा एअर डेक्कन कंपनीकडून आता सुरळीतपणे सुरू आहे. या विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

नाशिक-दिल्ली विमानसेवेसाठी चाचपणी - Marathi News | Detection for Nashik-Delhi flight | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-दिल्ली विमानसेवेसाठी चाचपणी

नाशिकहून सुरू असलेल्या प्रवासी विमानसेवेस व कार्गो सुविधेस चांगला प्रतिसाद मिळत असून, सध्या आठवड्यातून तीन दिवस ही सेवा दिली जात आहे. ...

इराणने तयार केले स्वतःचे फायटर जेट, अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी तयारी - Marathi News | Iran unveils first fully-indigenous fighter jet | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणने तयार केले स्वतःचे फायटर जेट, अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी तयारी

अमेरिकेने करार समाप्त करुन इराणवर निर्बंध लादल्यानंतर इराणही अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करत आहे. ...

लुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा! - Marathi News | Hawai Adda, this Ludhiana restaurant is inside an actual airplane | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा!

सिक्किमच्या पाक्योंग विमानतळाबद्दल तुम्हाला ही माहिती आहे का?  - Marathi News | Do you know about Sikkim's Pakyong Airport? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिक्किमच्या पाक्योंग विमानतळाबद्दल तुम्हाला ही माहिती आहे का? 

विमानतळ नसणारे सिक्किम हे भारतातील एकमेव राज्य होते, पाक्योंग हे देशातील १०० वे कार्यरत असणारे विमानतळ असेल.  ...

चार ठिकाणी लवकरच वैमानिक प्रशिक्षण संस्था - Marathi News | Aeronautical training institute at four places soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चार ठिकाणी लवकरच वैमानिक प्रशिक्षण संस्था

अमरावती, धुळे, कराड आणि शिर्डी येथे लवकरच खासगी सहभागातून वैमानिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) दिला आहे ...

पत्नीला मारण्यासाठी घरावर त्याने चक्क विमान आदळवले....पुढे बघा काय झाले? - Marathi News | man crashes plane into his own home to kill his wife...What happened next? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पत्नीला मारण्यासाठी घरावर त्याने चक्क विमान आदळवले....पुढे बघा काय झाले?

अमेरिकेच्या उटा शहरामध्ये ही घटना घडली. ...