लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या , मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | The biggest good news for those stranded in Arab countries! Iran opens airspace; Now the way to return home is open | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा

इराणने आंतरराष्ट्रीय विमानांसाठी आपली हवाई हद्द पुन्हा उघडली आहे, पण जमिनीवरील वास्तव मात्र वेगळेच आहे. विमाने अजूनही इराणला टाळून लांबच्या मार्गांनी प्रवास करत आहेत. ...

स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार  - Marathi News | SpiceJet and Akasa Air collide! Wings of planes get stuck together; Thrill at Delhi airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 

दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर स्पाइसजेट आणि अकासा एअरची विमाने एकमेकांवर आदळली. या भीषण अपघातातून शेकडो प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. ...

प्रचंड कर्ज अन् आर्थिक अडचणी; SpiceJet दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर? कर्मचारी तणावाखाली... - Marathi News | SpiceJet Layoffs: Huge debt and financial difficulties; SpiceJet on the verge of bankruptcy? Employees under stress | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रचंड कर्ज अन् आर्थिक अडचणी; SpiceJet दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर? कर्मचारी तणावाखाली...

SpiceJet Layoffs: किमान २०% कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार! ...

विमान प्रवास २५ टक्क्यांनी स्वस्त होणार? शुल्क माफी प्रवाशांपर्यंत पोहोचविण्यात येणार - Marathi News | Air travel to be 25 percent cheaper? Fee waivers to be extended to passengers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमान प्रवास २५ टक्क्यांनी स्वस्त होणार? शुल्क माफी प्रवाशांपर्यंत पोहोचविण्यात येणार

मुंबईसह देशातील प्रमुख ३४ विमानतळांवर ही शुल्क कपात करण्यात येणार ...

विमानात चुकूनही सोबत नेऊ नका खायची 'ही' एक गोष्ट, बसेल मोठा फटका...प्रवासाची जाईल मजा - Marathi News | Airplane Travel Tips : Which items you should not take with you in flight | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :विमानात चुकूनही सोबत नेऊ नका खायची 'ही' एक गोष्ट, बसेल मोठा फटका...प्रवासाची जाईल मजा

Airplane Travel Tips : सामान्यपणे आपल्या गरजेच्या वस्तू आपण सोबत असलेल्या बॅगमध्ये ठेवतो. पण यात किचन किंवा व्हॅनिटी बॉक्समध्ये ठेवलेल्या काही गोष्टी विमानात घातक मानल्या जाऊ शकतात.    ...

विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण - Marathi News | Traveling by plane Do not wear black socks they can be dangerous | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण

तुम्ही वापरत असलेल्या मोज्यांचा साधा रंगदेखील तुमच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी किती महत्त्वाचा ठरू शकतो? याचा तुम्ही कधी विचार केला आहे? विशेषतः विमानात काळे मोजे घालणे, हे मोठे त्रासदायकही ठरू शकते. ...

वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय - Marathi News | New schedule of pilots postponed; DGCA's decision due to manpower shortage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय

नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी केली तर दैनंदिन विमान सेवांसाठी वैमानिकांची संख्या आणखी कमी होणार आहे.  ...

रियाधमध्ये अडकलेल्या भोकरदनच्या ४१ प्रवाशांचा परतीचा मार्ग सुकर; तीन टप्प्यात मायदेशी येणार - Marathi News | Flight cancelled, 41 Bhokardan passengers stranded in Riyadh; will now return in three phases | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रियाधमध्ये अडकलेल्या भोकरदनच्या ४१ प्रवाशांचा परतीचा मार्ग सुकर; तीन टप्प्यात मायदेशी येणार

‘अकासा एअर’ने उड्डाण अचानक रद्द करून प्रवाशांना अडचणीत टाकले होते. ...