लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या , मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

इराण युद्धाचा भारतीय प्रवाशांवर परिणाम; हवाई प्रवास ३०-३५% महागला, जाणून घ्या ताजे दर... - Marathi News | Price Rise in Air Travel: Impact of Iran war on Indian passengers; know the latest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण युद्धाचा भारतीय प्रवाशांवर परिणाम; हवाई प्रवास ३०-३५% महागला, जाणून घ्या ताजे दर...

ATF महागल्याने तिकिटांचे दर वाढले. ...

टेकऑफ आणि लँडिंगवेळी मांड्यांखाली हात दाबून का बसतात एअर होस्टेस? पाहा नेमकं काय असतं कारण... - Marathi News | Why air hostesses tug their hands below legs during landing and take off | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :टेकऑफ आणि लँडिंगवेळी मांड्यांखाली हात दाबून का बसतात एअर होस्टेस? पाहा नेमकं काय असतं कारण...

Airplane Interesting facts : विमानाच्या टेकऑफ आणि लँडिंगदरम्यान एअर होस्टेस आपल्या सीटवर बसून हात मांड्यांखाली दाबून ठेवतात. खुर्चीचे बेल्ट लावलेले असताना त्या असं का करतात हे आज आपण समजून घेणार आहोत.  ...

नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी! आता थेट विमानानं मुंबईसोबतच तिरुपती बालाजीला जाता येणार - Marathi News | New leap in air connectivity to Nanded; After Goa-Nagpur, nanded-airport-new-flights-tirupati-mumbai-dgca-approval-star-air | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी! आता थेट विमानानं मुंबईसोबतच तिरुपती बालाजीला जाता येणार

नांदेड विमानतळ अपडेट: नांदेड-तिरुपती आणि नांदेड-मुंबई विमानसेवेला मंजुरी; डीजीसीएचा हिरवा कंदील. ...

उड्डाणानंतर लगेचच विमानाच्या इंजिनला लागली आग, मोठा अपघात टळला, आकाशात दिसल्या ठिणग्या - Marathi News | The plane's engine caught fire immediately after takeoff, a major accident was averted, sparks were seen in the sky | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उड्डाणानंतर लगेचच विमानाच्या इंजिनला लागली आग, मोठा अपघात टळला, आकाशात दिसल्या ठिणग्या

ब्राझीलमधील साओ पावलो येथून अटलांटाला जाणाऱ्या डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाच्या उड्डाणानंतर थोड्याच वेळात एका इंजिनला आग लागली. एअरबस A330 -300 या विमानात २७२ प्रवासी आणि १४ कर्मचारी होते. ...

विमान प्रवास महागणार, इतिहासात पहिल्यांदाच जेट इंधनाचे दर तब्बल ₹२ लाख प्रति किलोलीटरवर - Marathi News | Jet Fuel Prices Surge 115% in India, Airfare Likely to Rise Amid Middle East War | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विमान प्रवास महागणार, इतिहासात पहिल्यांदाच जेट इंधनाचे दर तब्बल ₹२ लाख प्रति किलोलीटरवर

मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम: तिकिटांचे दर गगनाला भिडणार..! ...

विमानतळावर जाण्यापूर्वी विमानाची स्थिती तपासा; इंडिगोने प्रवाशांना सूचना जारी केली - Marathi News | Check flight status before going to airport; IndiGo issues advisory to passengers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानतळावर जाण्यापूर्वी विमानाची स्थिती तपासा; इंडिगोने प्रवाशांना सूचना जारी केली

कंपनीचे पथक सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून अद्ययावत माहिती पाठवत आहेत. इराण-इस्रायल संघर्ष आणि अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे मध्य-पूर्वेत तणाव वाढला असताना हा इशारा देण्यात आला आहे. ...

दिल्ली-शिर्डी विमान खराब हवामानात अडकले; वैजापूरच्या आकाशात घिरट्यांनी नागरिकांत धडकी - Marathi News | Delhi-Shirdi flight gets stuck in bad weather; drones hover in Vaijapur skies, causing panic among citizens | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिल्ली-शिर्डी विमान खराब हवामानात अडकले; वैजापूरच्या आकाशात घिरट्यांनी नागरिकांत धडकी

शिर्डीला जाणारे विमान सुरतकडे वळवले; छत्रपती संभाजीनगरच्या विमानसेवेलाही खराब हवामानाचा फटका ...

IndiGo ची मोठी घोषणा! ब्रिटिश एअरवेजचे माजी प्रमुख विल्यम वॉल्श यांची CEO पदी नियुक्ती - Marathi News | Indigo Airline: Big development in the aviation sector! Former British Airways chief William Walsh appointed as CEO of IndiGo | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IndiGo ची मोठी घोषणा! ब्रिटिश एअरवेजचे माजी प्रमुख विल्यम वॉल्श यांची CEO पदी नियुक्ती

Indigo Airline: विलियम वॉल्श हे एव्हिएशन उद्योगातील अनुभवी आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. ...