लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या , फोटो

Airplane, Latest Marathi News

इंडिगोच्या विमानात १३ तास अडकले प्रवासी! आफ्रिकेने का नाकारली परवानगी? समोर आले 'यू-टर्न' मागचे आंतरराष्ट्रीय गूढ - Marathi News | IndiGo flight returns to Delhi without landing in Africa, reason behind U-turn revealed | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आफ्रिकेतून इंडिगोचा यू-टर्न! १३ तास हवेत राहूनही विमान पुन्हा दिल्लीत; काय आहे आंतरराष्ट्रीय गूढ?

कॉल साइनमधील गोंधळामुळे, सोमवारी मँचेस्टरला जाणारे इंडिगोचे विमान १३ तासांहून अधिक काळ उड्डाण केले, पण हे विमान उतरले नाही, नंतर ते पुन्हा आफ्रिकेतून दिल्लीला परतले. ...

विमानात नेहमीच डाव्या बाजूनेच एन्ट्री का घेतात प्रवासी? अनेकदा पाहिलं असेल पण माहीत नसेल कारण... - Marathi News | Why do people always make entry in airplanes on the left side, Know the secret reason | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :विमानात नेहमीच डाव्या बाजूनेच एन्ट्री का घेतात प्रवासी? अनेकदा पाहिलं असेल पण माहीत नसेल कारण...

Plane Interesting Facts : विमानात चढण्यासाठी डाव्याच बाजूने पायऱ्या का लावल्या जातात, उजव्या बाजूला का नाही? यामागे एव्हिएशन हिस्ट्री आणि सेफ्टी दोन्ही गोष्टी आहेत. चला जाणून घेऊ यामागची कारणं.. ...

सरळ रेषेत न जाता विमान वळणदार मार्गाने का उडतात? जाणून घ्या यामागचे कारण - Marathi News | Why do airplanes fly in a curved path instead of a straight | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :सरळ रेषेत न जाता विमान वळणदार मार्गाने का उडतात? जाणून घ्या यामागचे कारण

Airplane Curved Path : सामान्यपणे जास्तीत जास्त विमानं हे वळण घेऊन म्हणजे वक्र दिशेने उडतात. पण विमान असे वळण घेऊन का उडतात, सरळ का उडत नाहीत? याच प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत. ...

हायटेक सिस्टीम असूनही विमानाचं दार एअर होस्टेस स्वत: हाताने का बंद करतात? फारच खास आहे कारण - Marathi News | Why airplane doors are closed by hands know the reason behind it | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :हायटेक सिस्टीम असूनही विमानाचं दार एअर होस्टेस स्वत: हाताने का बंद करतात? फारच खास आहे कारण

Airplane Interesting Facts : आपल्याला कधीना कधी प्रश्न पडला असेलच की, कितीतरी कोटी रूपयांच्या हायटेक विमानाचं दार ऑटोमॅटिक बंद न होता एअर होस्टेस का बंद करते? तेच आज आपण समजून घेणार आहोत. ...

रात्रीच्या शांततेत विमानाचा आवाज का येत नाही, त्यामागील विज्ञान काय आहे? - Marathi News | Why is there no sound of an airplane in the silence of the night, what is the science behind it? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्रीच्या शांततेत विमानाचा आवाज का येत नाही, त्यामागील विज्ञान काय आहे?

तुम्ही अनेकदा दिवसा विमानांचा आवाज जास्त येत असल्याचे पाहिले असेल. परंतु रात्री तो आवाज कमी होतो. ...

फायटर जेटसारखे खाजगी किंवा प्रवासी विमानात पॅराशूट का नसतात? जाणून घ्या यामागची नेमकी कारणं... - Marathi News | Why passenger planes and private jets do not carry parachutes? Know the reason behind it | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :फायटर जेटसारखे खाजगी किंवा प्रवासी विमानात पॅराशूट का नसतात? जाणून घ्या यामागची नेमकी कारणं...

Airplane Interesting Facts : शेकडो प्रवासी असलेल्या विमानात जर सीटखाली पॅराशूट दिले तर इमरजन्सीमध्ये लोक आपला जीव वाचवू शकतात, असाही विचार येऊ शकतो. त्यामुळे विमानात पॅराशूट का नसतात याचं उत्तर आपण जाणून घेऊया. ...

प्रायव्हेट जेट अपघातात भरपाई आणि विम्याची रक्कम मिळते? जाणून घ्या काय आहेत नियम - Marathi News | Do you get compensation and insurance money in a private jet accident? Know what are the rules | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रायव्हेट जेट अपघातात भरपाई आणि विम्याची रक्कम मिळते? जाणून घ्या काय आहेत नियम

चार्टर्ड फ्लाइट्स आणि कमर्शियल फ्लाइट्समधील मुख्य फरक असा आहे की चार्टर्ड फ्लाइट्स नॉन-शेड्यूल्ड असतात, म्हणजेच त्या सामान्य लोकांना तिकीट विक्रीसाठी नियमितपणे चालवल्या जात नाहीत. म्हणून, मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन त्यांना थेट लागू होत नाही. ...

लँडिंग आणि टेक-ऑफ: विमानासाठी सर्वात कठीण टप्पे, यावेळी असतो अपघाताचा सर्वाधिक धोका; असं का? - Marathi News | Landing and take-off: The most difficult stages for an airplane, this is when the risk of an accident is highest; Why is that? | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :लँडिंग आणि टेक-ऑफ: विमानासाठी सर्वात कठीण टप्पे, यावेळी असतो अपघाताचा सर्वाधिक धोका; असं का?

बुधवार २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली. ...