By श्रीकृष्ण अंकुश | Follow
टांझानियातील जिल्हा आयुक्त ओनेस्मो बिसवेलू यांनी म्हटले आहे, की 'सिहा जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासूनच नाकतोड्यांच्या झुंडींनी हाहाकार माजवला आहे. या नाकतोड्यांचा सामना करण्यासाठी सरकारने कीटकनाशक फवारणीसाठी विमानच तैनात केले आहे. (Locusts Attack) ... Read More
6 days ago