lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमान

विमान

Airplane, Latest Marathi News

सिंगापूर, बँकाॅकसाठी छत्रपती संभाजीनगरातून ‘हवा हवाई’; एअर एशिया घेणार ‘टेकऑफ’ - Marathi News | 'Air tourism' from Chhatrapati Sambhajinagar to Singapore, Bangkok; Air Asia will take off | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिंगापूर, बँकाॅकसाठी छत्रपती संभाजीनगरातून ‘हवा हवाई’; एअर एशिया घेणार ‘टेकऑफ’

मलेशियातील एअर एशिया विमान कंपनीने या वर्षअखेरपर्यंत देशातील सहा शहरांमधून उड्डाण सुरू करण्याचे नियोजन काही दिवसांपूर्वी केले आहे. ...

उन्हाळी सुट्ट्यांत दर आठवड्यात विमान कंपन्यांच्या २४ हजार फेऱ्या - Marathi News | 24 thousand flights of airlines every week during summer holidays | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उन्हाळी सुट्ट्यांत दर आठवड्यात विमान कंपन्यांच्या २४ हजार फेऱ्या

गेल्या वर्षी या कालावधीमध्ये २३ हजार ७३२ विमान फेऱ्या विमान कंपन्यांनी केल्या होत्या. यंदा आझमगड, अलिगढ व चित्रकूट या अलीकडे कार्यान्वित झालेल्या विमानतळांवरही वाढीव विमान फेऱ्या होणार असल्याची माहिती आहे.  ...

उन्हाळी सुट्ट्यांसाठी... एअर इंडिया एक्स्प्रेस करणार २५ टक्के अतिरिक्त फेऱ्या - Marathi News | For summer vacations... Air India Express will run 25 percent extra trips | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उन्हाळी सुट्ट्यांसाठी... एअर इंडिया एक्स्प्रेस करणार २५ टक्के अतिरिक्त फेऱ्या

प्राप्त माहितीनुसार, देशांतर्गत मार्गावर कंपनीच्या विमान फेऱ्यांत २५ टक्के वाढ होणार आहे तर आंतरराष्ट्रीय मार्गावर विमान फेऱ्यांत २० टक्के वाढ करण्याची योजना कंपनीने आखली आहे. ...

१ जूनपासून वैमानिकांची ड्युटी निश्चित करा; डीजीसीएची विमान कंपन्यांना तंबी - Marathi News | fix pilots duties from june 1 dgca's warning to airlines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१ जूनपासून वैमानिकांची ड्युटी निश्चित करा; डीजीसीएची विमान कंपन्यांना तंबी

निश्चित केलेल्या वेळापत्रकाची अंमलबजावणी येत्या १ जूनपासून करण्याचे आदेश डीजीसीएने विमान कंपन्यांना दिले आहेत. ...

“प्लाय् ९१” विमान कंपनीची सिंधुदुर्ग ते बंगळुरू सेवा सुरु, सिंधुदुर्ग विमानतळावरून ७५ सीट असलेल पहिलं विमान रवाना  - Marathi News | Ply 91 airline starts service from Sindhudurg to Bangalore, first flight with 75 seats departs from Sindhudurg airport | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :“प्लाय् ९१” विमान कंपनीची सिंधुदुर्ग ते बंगळुरू सेवा सुरु, सिंधुदुर्ग विमानतळावरून ७५ सीट असलेल पहिलं विमान रवाना 

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग विमानतळावरून “प्लाय् ९१” विमानकंपनीची सिंधुदुर्ग ते बंगळुरू सेवा आजपासून सुरु झाली. ७५ सीट असलेल पहिल विमान ... ...

VIDEO: क्रॅश होण्याआधीच प्रवाशांनी विमानातून मारल्या उड्या आणि मग.... - Marathi News | Horrible plane crash video passengers eject from Airplane before crash viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: क्रॅश होण्याआधीच प्रवाशांनी विमानातून मारल्या उड्या आणि मग....

Plane Crash Video : यात दिसत आहे की, एक विमान क्रॅश होत आहे, पण त्याआधीच त्यातील प्रवासी जीव वाचवण्यासाठी बाहेर उड्या मारतात. ...

कोल्हापूरच्या विमानतळावर बोईंगसाठी २७ एकर जागा लागणार - Marathi News | Kolhapur airport will require about 27 acres of additional space for take off and landing of Boeing aircraft | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या विमानतळावर बोईंगसाठी २७ एकर जागा लागणार

आईएलएस सिस्टीम, हँगरची विमान कंपन्यांकडून मागणी ...

Jet Airways पुन्हा आकाशात भरारी घेणार; कंपनीला मिळाला नवीन मालक... - Marathi News | Jet Airways NCLAT: Jet Airways to take off again; company got a new owner | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jet Airways पुन्हा आकाशात भरारी घेणार; कंपनीला मिळाला नवीन मालक...

Jet Airways Transfer Of Ownership : कधीकाळी भारतीय विमान व्यवसायात जेट एअरवेजचे वर्चस्व होते. ...