लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

बीड जिल्ह्यात झुंडशाहीचा निषेध - Marathi News | Inhibition of bunch in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात झुंडशाहीचा निषेध

झारखंडमध्ये झुंडशाहीचा बळी ठरलेल्या तबरेज अन्सारी याच्या हत्येच्या निषेधार्थ बीड जिल्ह्यात शुक्रवारी बीड, आष्टी, गेवराई, केज, परळी आणि धारूरमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले, तर माजलगाव, अंबाजोगाई, पाटोदा आणि सिरसाळा मोर्चे काढण्यात आले. ...

नागपुरात मॉब लिंचींगवर मुस्लिम समाजाने व्यक्त केला रोष  - Marathi News | In Nagpur The anger expressed by the Muslim community against Mob lynching | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मॉब लिंचींगवर मुस्लिम समाजाने व्यक्त केला रोष 

झारखंडमध्ये झालेल्या मॉब लिंचींगच्या घटनेविरुद्ध मुस्लिम समाजातील नागरिकांनी शुक्रवारी संविधान चौकात तीव्र आंदोलन करून या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. ...

बोदवड येथे वीज अभियंत्यास घेराव - Marathi News | Occupancy of electricity engineer at Bodwad | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोदवड येथे वीज अभियंत्यास घेराव

बोदवड तालुक्यातील जलचक्र खुर्द व परिसरात तासन्तास वीजपुरवठा खंडित राहात असल्याने संतप्त जि. प.सदस्य पती, सरपंच व ५० च्यावर ग्रामस्थांनी बोदवड येथे वीज वितरण कंपनीचे उपअभियंता दीपक राठोड यांना तहसीलदार कार्यालयाबाहेर घेराव घातला. ...

 नागपुरात  ‘आर्टिकल १५’ सिनेमाच्या विरुद्ध निदर्शने  - Marathi News | Demonstrations against 'Article 15' in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपुरात  ‘आर्टिकल १५’ सिनेमाच्या विरुद्ध निदर्शने 

अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘आर्टिकल १५’ या सिनेमातून ब्राह्मण समाजाची प्रतारणा करण्यात येत आहे. सिनेमातून चुकीच्या गोष्टी दाखवून जातीय तेढ वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर संविधानाचे ‘आर्टिकल १५’ हे नाव सिनेमासाठी वापरून त्याचाही दुरुपयोग कर ...

गोंदियात आरक्षण वाढीच्या निषेधार्थ रॅली ; हजारो नागरिक रस्त्यावर - Marathi News | Rally in protest against the reservation in Gondia; Thousands of people on the streets | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियात आरक्षण वाढीच्या निषेधार्थ रॅली ; हजारो नागरिक रस्त्यावर

राज्य सरकारच्या अत्याधिक आरक्षण देण्याच्या धोरणाचा मेरिट बचाओ राष्ट्र बचाव समितीने याला विरोध केला आहे. आरक्षणाची मर्यादा ही ५० टक्केच ठेवण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (दि. २८ ) सकाळी ११ वाजता इंदिरा गांधी क्रीडा संकुल परिसरातून भव्य रॅली काढण्यात आली ...

अपघातात एकाचा मृत्यू - Marathi News | One dies in an accident | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अपघातात एकाचा मृत्यू

भरधाव ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ...

परभणी : ७०:३० आरक्षण फॉर्म्युला रद्द करण्यासाठी मराठवाड्यातील आमदार सरसावले - Marathi News |    Parbhani: 70:30 Marathwada MLA Sarasavla to cancel the reservation form | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ७०:३० आरक्षण फॉर्म्युला रद्द करण्यासाठी मराठवाड्यातील आमदार सरसावले

वैद्यकीय प्रवेशाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेला ७०:३० चा प्रादेशिक आरक्षणाचा फॉर्मुला असंवैधानिक आहे़ त्यामुळे हा फॉर्मुला रद्द करावा, या मागणीसाठी मराठवाड्यातील आमदार बुधवारी चांगलेच सरसावले़ त्यांनी मुंबईत विधिमंडळाच्या पायऱ्यावर या संदर्भात आंदो ...

राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाची उंची वाढविण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे रास्तारोको आंदोलन  - Marathi News | Farmer's Rastaroko Movement demanded to increase the height of the flyover on the National Highway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाची उंची वाढविण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे रास्तारोको आंदोलन 

शेतकऱ्यांना कृषीमालाची ने आण करण्यासाठी ह्या पुलाची कमी उंची अडचणीची ठरणार आहे. ...