लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

बीड जिल्ह्यातील एक हजार खाजगी दवाखाने बंद - Marathi News | One thousand private clinics in Beed district closed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील एक हजार खाजगी दवाखाने बंद

कोलकाता येथे ज्युनियर डॉक्टरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडीकल असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये जिल्ह्यातील डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवून सहभाग नोंदविला. ...

नांदेड जिल्ह्यात वंचित आघाडीचे ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन - Marathi News | Movement against deprived alliance EVM machine in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात वंचित आघाडीचे ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईव्हीएम हटाव देश बचाव आंदोलनातंर्गत घंटानाद करून ईव्हीएम जाळले़ ...

रायडरचे शोषण करीत आहे झोमॅटो : शिवसेना उतरली रस्त्यावर - Marathi News | Exploited riders by Zomato: Shivsena landed on the road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रायडरचे शोषण करीत आहे झोमॅटो : शिवसेना उतरली रस्त्यावर

ऑनलाईन फूड डिलेव्हरी कंपनी झोमॅटोचे फूड डिलेव्हरी करणाऱ्या (रायडर) मुलांनी कंपनीवर शोषण करीत असल्याचा आरोप करीत सोमवारी संविधान चौकात निदर्शने केली. शिवसेनेच्या बॅनर अंतर्गत करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान कंपनी नियमात बदल करून मुलांचे शोषण करीत अस ...

किमान १० हजार रुपये मानधन द्या : आशा कर्मचाऱ्यांची मागणी - Marathi News | Pay a minimum of 10 thousand rupees: Asha workers demanded | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :किमान १० हजार रुपये मानधन द्या : आशा कर्मचाऱ्यांची मागणी

आशा कर्मचाऱ्यांना किमान १० हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना किमान १५ हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशी मागणी आशा कर्मचाऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स संलग्न(सीटू)तर्फे सोमवारी संविधान चौकात थाली बजाओ आंदोलन करीत लक्ष वेधण ...

परभणी : ईव्हीएम विरोधात घंटानाद - Marathi News | Parbhani: Hours against EVMs | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ईव्हीएम विरोधात घंटानाद

निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या विरोधात भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी, लालसेना, एमआयएम यांच्या वतीने १७ जून रोजी जिल्हाभरात घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्यानंतर प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ ...

शासनाच्या अन्यायकारक निर्णयाविरुद्ध ‘नुटा’चे धरणे - Marathi News | "NUTA" staged Gherao against the unjust decision of the government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासनाच्या अन्यायकारक निर्णयाविरुद्ध ‘नुटा’चे धरणे

महाराष्ट्र शासनाने सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या अन्यायकारक शासन निर्णयाविरुद्ध सोमवारी नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन (नुटा) व महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या वतीने विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले. ...

परभणीत डॉक्टरांची रॅली, मानवतमध्ये निवेदन - Marathi News | Parbhani doctor's rally; | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत डॉक्टरांची रॅली, मानवतमध्ये निवेदन

पश्चिम बंगालमधील कोलकता येथील डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिशएनच्या परभणी येथील पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी ११ वाजता शहरातून रॅली काढून पोलीस अधीक्षकांना सदरील घटनेच्या निषेधाचे निवेदन दिले. ...

तृतीयपंथीयांनी वाहिली चमचमला भावपूर्ण श्रद्धांजली  - Marathi News | Transgenders paid homage to Chamcham | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तृतीयपंथीयांनी वाहिली चमचमला भावपूर्ण श्रद्धांजली 

तृतीयपंथीय चमचम हिची नुकतीच हत्या करण्यात आली. तिच्या हत्येमुळे तृतीयपंथीयांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. सोमवारी संविधान चौकात तृतीयपंथीय हक्क समिती आणि सारथी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने चमचम हिला श्रद्धांजली देण्यासाठी एका सभेचे आयोजन करण ...