मॉब लिचिंगच्या विरोधात शहरात शुक्रवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच झारखंड येथील घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम बांधव व बहूजन क्रांती मोर्चाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. ...
जमावाद्वारे तबरेज नावाच्या तरुणाच्या हत्येनंतर पुन्हा एकदा समाजमन ढवळून निघाले आहे. गेल्या चार वर्षात देशात मॉबलिंचिंगच्या २६६ घटना झाल्या असून त्यात अनेकांचे बळी गेले आहेत. या घटना राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप करीत शुक्रवारी देशव्यापी आंदोलन करण्या ...
मॉब लिंचिंगच्या प्रकरणात राज्यभरात आंदोलने सुरू असून, शुक्रवारी परभणी येथे बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तर पूर्णा येथे जमियत उलमा व भारिप बहुजन महासंघाच्या वतीने या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. ...
आमदार नीतेश राणे यांनी उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना गड नदी पुलास बांधून चिखल भरलेली बकेट त्यांच्या अंगावर ओतली. त्यांना शिविगाळ करून धक्काबुक्की केली. या घटनेचे तीव्र पडसाद नागपुरात उमटले असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात निषेध सभेचे आयो ...
राज्यात सरकार झोपेचे सोंग घेत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला काहीही देणेघेणे उरले नसल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये केली़ बि-बियाणे व खताचे भाव आकाशाला भिडले आहेत. ...