घनसावंगी तालुक्यातील साकळगाव केंद्रांतर्गत असलेल्या घोेन्सी तांडा - २ येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाच्या नियुक्तीसाठी शालेय समिती, पालकांनी बुधवारी शाळेला कुलूप ठोकले ...
मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील भावखेडी गावात वाल्मिकी समाजाच्या दोन अल्पवयीन मुलाच्या हत्येच्या निषेधात संविधान चौक येथे धरणा प्रदर्शन करण्यात आले. ...
दक्षिण नागपुरातून उमेदवारी न दिल्यामुळे विद्यमान आमदार सुधाकर कोहळे चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. अन्याय झाल्याच्या नाराजीतून कोहळे यांनी बुधवारी दुपारी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निवासस्थानच गाठले. ...
मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार विकास कुंभारे यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. कुंभारे यांना जातीच्या आधारावर उमेदवारी दिल्याचा आरोप करीत प्रवीण दटके यांच्या समर्थकांनी बुधवारी महाल, बडकस चौकात विकास कुंभारे यांच्याविरोधात ...
कल्याणकारी महामंडळ स्थापन झाल्यास ऑटोरिक्षा चालकाला सुरक्षा कवच मिळेल. परंतु गेल्या चार वर्षांपासून याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. या मुख्य मागणीसाठी विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशन पुन्हा एकदा आंदोलन उभे करेल, असे प्रतिपादन फेडरेशनचे अध्य ...