राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्यावर भाजपा सरकारने ईडीमार्फत केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ गुरुवारी परळी व आष्टी, तेलगाव बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. ...
शरद पवार यांच्याविरुद्ध जाणीवपूर्वक गुन्हा दाखल केल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी मंठा शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात इडीने दाखल केलेल्या गुन्ह्याविरुद्ध नागपुरात बुधवारी संतप्त पडसाद उमटले. संविधान चौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन करीत या कारवाईचा निषेध नोंदविला. ...
संतप्त झालेल्या तहसीलदारांनी २४ तासात काम स्वीकारा अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल, असा धमकीवजा इशारा बीएलओ म्हणून नियुक्त शिक्षकांना दिला आहे. ...