लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

१६ वर्षीय मुलाच्या हाती दिला ट्रॅक्टर;थेट कोसळला ८० फूट खोल विहिरीत, मजूर महिलांचा बुडून मृत्यू - Marathi News | Tractor given to 16-year-old boy; falls directly into 80-feet deep well, women laborers drown to death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१६ वर्षीय मुलाच्या हाती दिला ट्रॅक्टर;थेट कोसळला ८० फूट खोल विहिरीत,मजूर महिलांचा बुडून मृत्यू

Nanded News: पोटासाठी मिळेल ते काम करून जगणाऱ्या सात कष्टकरी महिलांचा ट्रॉलीसह ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने बुडून दुर्दैवी अंत झाला. नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारात शुक्रवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना घडली. ...

शाओमीच्या चमकदार कारचा भीषण अपघात, ऑटोनॉमस सिस्टिम फेल ठरली; तिघांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Xiaomi's shiny car SU7 crashes, autonomous system fails; three die in fire china news | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :शाओमीच्या चमकदार कारचा भीषण अपघात, ऑटोनॉमस सिस्टिम फेल ठरली; तिघांचा होरपळून मृत्यू

Xiaomi su7 accident : अपघातावेळी ही SU7 कार ऑटोपायलट मोडवर होती. तसेच ताशी ११६ किमी एवढा वेग होता. ...

पेटलेल्या धावत्या कारमधील पती-पत्नी बचावले; ओव्हरटेक करणारा वाहनचालक ठरला देवदूत - Marathi News | Husband and wife escape from burning car | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेटलेल्या धावत्या कारमधील पती-पत्नी बचावले; ओव्हरटेक करणारा वाहनचालक ठरला देवदूत

नांद्रे दाम्पत्यासाठी ओव्हरटेक करून आलेला वाहनचालक हा एक प्रकारे देवदूत ठरला. ...

वेगाने केला घात! भरधाव दुचाकी नदीत कोसळली; तरुणाचा मृत्यू - Marathi News | A speeding bike fell into the river a young man died | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वेगाने केला घात! भरधाव दुचाकी नदीत कोसळली; तरुणाचा मृत्यू

अपघातात पंचवीस वर्षीय तरुण ठार झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. ...

शिरूर महामार्गावर दुभाजकाला धडकून कारचा अपघात; दोघे गंभीर जखमी - Marathi News | Car accident on Shirur highway after hitting divider two seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर महामार्गावर दुभाजकाला धडकून कारचा अपघात; दोघे गंभीर जखमी

या महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून यातील ८० टक्के अपघात दुभाजकाला गाड्या धडकूनच झाले आहेत ...

Google मॅपने दिला धोका! भीषण अपघातात सिमरन, शिवानीचा मृत्यू, २ जखमी; नेमकं काय घडलं? - Marathi News | google map showed wrong route accident in moradabad while returning from nainital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Google मॅपने दिला धोका! भीषण अपघातात सिमरन, शिवानीचा मृत्यू, २ जखमी; नेमकं काय घडलं?

नैनितालवरून घरी परतणाऱ्या चार जणांच्या कारला सिमेंट पाईपने भरलेल्या ट्रकने धडक दिली. या अपघातात सिमरन आणि शिवानी यांचा जागीच मृत्यू झाला. ...

रत्नागिरीत बस-कारची समोरासमोर धडक; अपघातात तरुण ठार, चौघे जखमी - Marathi News | One killed in head-on accident between bus and car at Karwanchiwadi in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत बस-कारची समोरासमोर धडक; अपघातात तरुण ठार, चौघे जखमी

रत्नागिरी : शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथे बस आणि कार यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर कारमधील अन्य चाैघे ... ...

हिंगोलीतील गुंज गावावर शोककळा; ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्यानंतर तीन तासांनी मिळाली मदत - Marathi News | Nine laborers died after tractor fell into a well near Alegaon in Nanded district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीतील गुंज गावावर शोककळा; ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्यानंतर तीन तासांनी मिळाली मदत

भुईमूग काढायला जात असताना नांदेडमध्ये विहिरीत कोसळला ट्रॅक्टर ...