By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
सुरगाणा : जनावरे रस्त्यावर आल्याने दुचाकीला अपघात होऊन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ सुरगाणा-उंबरठाण महामार्गावर बुधवारी (दि.२०) सायंकाळी ४.४५ च्या दरम्यान झाला. ... Read More
21 hours ago