लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

भटक्या कुत्र्याच्या धक्क्याने रिक्षा पलटली; प्रवासी सुखरूप पण कुत्र्याचा मृत्यू - Marathi News | Stray dog hits rickshaw causes overturning Strange accident in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :भटक्या कुत्र्याच्या धक्क्याने रिक्षा पलटली; प्रवासी सुखरूप पण कुत्र्याचा मृत्यू

कुत्र्याच्या धक्क्याने हातातील स्टेअरिंग फिरले आणि रिक्षा पलटी होऊन अपघात झाला.  ...

विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश - Marathi News | Air India Accident: DGCA orders all companies to check engine fuel switches of their aircraft | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश

Air India Accident: अहमदाबाद विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. ...

चक्कर आल्याने चालकाने मान टाकली; वाहकाने धाव घेऊन हाताने दाबले ब्रेक, ३५ प्रवासी बचावले - Marathi News | Driver lost consciousness due to dizziness; conductor ran and applied hand brakes, saving 35 passengers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चक्कर आल्याने चालकाने मान टाकली; वाहकाने धाव घेऊन हाताने दाबले ब्रेक, ३५ प्रवासी बचावले

सावंगी टोलनाक्याजवळील घटना : ३५ प्रवाशांचा वाचला जीव ...

पोट बिघडलेलं, घरातलं टॉयलेट बिझी, कळ आली अन् १८ मजल्यावरुन पडली व्यक्ती; मुंबईतील धक्कादायक घटना - Marathi News | Toilet unavailable man with upset stomach falls to death from 18th floor in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोट बिघडलेलं, घरातलं टॉयलेट बिझी, कळ आली अन् १८ मजल्यावरुन पडली व्यक्ती; मुंबईतील धक्कादायक घटना

मुंबईच्या वडाळा भागात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये इमारतीच्या १८ व्या मजल्यावरुन पडून ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पण या घटनेमागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. ...

ट्रेलरची चाके अंगावरून गेल्याने एचआरचा मृत्यू; चाकणमधील घटना, ३ महिन्यापूर्वी झाले होते लग्न - Marathi News | HR dies after trailer wheels run over him; Incident in Chakan, wedding took place 3 months ago | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रेलरची चाके अंगावरून गेल्याने एचआरचा मृत्यू; चाकणमधील घटना, ३ महिन्यापूर्वी झाले होते लग्न

कामाला जायला उशीर झाल्याने तरुणाने लिफ्ट मागितली होती, रस्त्याने जाताना चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला ...

Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान - Marathi News | Air India Plane Crash There was no mechanical problem in the plane, don't draw conclusions yet Air India CEO's statement on AAIB report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', एअर इंडियाच्या सीईओं विधान

Air India Plane Crash : एअर इंडियाच्या विमान अपघातावर चौकशी समितीचा अहवाल समोर आला आहे. या अहवालावर एअर इंडियाच्या सीईओ यांची प्रतिक्रिया आली आहे. ...

Sindhudurg: दुचाकींची समोरासमोर धडक, तोणंदे येथील वकिलाचा जागीच मृत्यू - Marathi News | Lawyer from Tonande dies on the spot after being hit by a two wheeler | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: दुचाकींची समोरासमोर धडक, तोणंदे येथील वकिलाचा जागीच मृत्यू

डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू ...

रीलपायी जीव गमावला! १६ वर्षांचा मुलगा ट्रेनवर चढला, हाय पॉवर केबलला स्पर्श झाला अन्... - Marathi News | Teen Electrocuted While Filming Instagram Reel On Train Roof Near Nerul Railway station dies during treatment | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रीलपायी जीव गमावला! १६ वर्षांचा मुलगा ट्रेनवर चढला, हाय पॉवर केबलला स्पर्श झाला अन्...

Nerul Railway: ट्रेनच्या डब्यावर चढून सोशल मीडियासाठी रील बनवण्याचा प्रयत्न करत असताना एका १६ वर्षांच्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ...