लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
धमाकेदार साउंड क्वॉलिटीसह itel चे 4 साउंडबार सादर; जाणून घ्या किंमत  - Marathi News | Itel launches 4 soundbars with great sound quality ahead of festival season | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :धमाकेदार साउंड क्वॉलिटीसह itel चे 4 साउंडबार सादर; जाणून घ्या किंमत 

itel ने आपल्या ऑडियो प्रोडक्ट पोर्टफोलियोचा विस्तार करत चार साउंडबार भारतात सादर केले आहेत. ...

Xiaomi ने सादर केली भन्नाट मिनी वॉशिंग मशीन; हाय टेम्परेचर बॉईल वॉश करणार जिवाणूंची सुट्टी - Marathi News | Xiaomi mijia compact washing machine mini launched price cny 1099 16 modes specifications features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi ने सादर केली भन्नाट मिनी वॉशिंग मशीन; हाय टेम्परेचर बॉईल वॉश करणार जिवाणूंची सुट्टी

Xiaomi ने आपली कॉम्पॅक्ट वॉशिंग मशीन Washing Machine Mini 16 वॉशिंग मोडसह सादर केली आहे. ...

अरे बापरे! OnePlus च्या अडचणीत वाढ; फोननंतर आता चार्जरमध्ये देखील झाला स्फोट  - Marathi News | Oneplus nord 2 warp charger blasted company replace charger  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे बापरे! OnePlus च्या अडचणीत वाढ; फोननंतर आता चार्जरमध्ये देखील झाला स्फोट 

Oneplus Nord 2 Charger Blast: OnePlus Nord 2 च्या फास्ट चार्जरमध्ये स्फोट होऊन आग लागल्याची माहिती एका ट्विटर युजरने दिली आहे. ...

WhatsApp वर आता असे पाठवा हाय-क्वालिटी फोटो; 'या' सोप्या ट्रिक्स करतील मदत - Marathi News | how to send original quality images on whatsapp check process | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp वर आता असे पाठवा हाय-क्वालिटी फोटो; 'या' सोप्या ट्रिक्स करतील मदत

How to send original quality images on Whatsapp : व्हॉट्सअ‍ॅप फाईल वेगाने ट्रान्सफर करण्यासाठी आपोआप 70 टक्क्यांपर्यंत इमेज क्वालिटीला कम्प्रेस करते. ...

विंडोज 11 सपोर्टसह Nokia PureBook S14 लॅपटॉप सादर; जाणून घ्या वैशिष्ट्ये   - Marathi News | nokia purebook s14 laptop with windows 11 better ram processor coming at flipkart | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विंडोज 11 सपोर्टसह Nokia PureBook S14 लॅपटॉप सादर; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

Budget Laptop Nokia PureBook S14 Price In India: Nokia PureBook S14 लॅपटॉपची किंमत 56,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हा लॅपटॉप फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.   ...

Nokia ची नवीन QLED आणि स्मार्ट टीव्ही रेंज भारतात सादर; फ्लिपकार्टवर होणार खरेदीसाठी उपलब्ध  - Marathi News | nokia qled other smart tvs powered by android 11 launched in india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Nokia ची नवीन QLED आणि स्मार्ट टीव्ही रेंज भारतात सादर; फ्लिपकार्टवर होणार खरेदीसाठी उपलब्ध 

Budget Smart TV Nokia Smart TV: Nokia Smart TV आणि QLED टीव्ही रेंज 3 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.   ...

फक्त 6,999 रुपयांमध्ये Redmi 9a Sport लाँच; कमी किंमतीत शाओमीचा Redmi 9i Sports देखील होणार उपलब्ध  - Marathi News | Xiaomi Redmi 9i Sport and Redmi 9A Sport launched in India Price specs sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 6,999 रुपयांमध्ये Redmi 9a Sport लाँच; कमी किंमतीत शाओमीचा Redmi 9i Sports देखील होणार उपलब्ध 

Budget Phone Redmi 9i Sport and Redmi 9A Sport: रेडमी 9ए स्पोर्टची किंमत 6,999 रुपयांपासून सुरु होते तर रेडमी 9आय स्पोर्टचा बेस व्हेरिएंट 8,799 रुपयांमध्ये विकत घेता येईल.   ...

64MP कॅमेऱ्यासह सॅमसंगचा धमाकेदार 5G फोन सादर; Samsung Galaxy M52 5G आला भारतीयांच्या भेटीला   - Marathi News | Samsung galaxy m52 5g launched with 64mp triple rear camera 5000mah battery check price in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :64MP कॅमेऱ्यासह सॅमसंगचा धमाकेदार 5G फोन सादर; Samsung Galaxy M52 5G आला भारतीयांच्या भेटीला  

Samsung Galaxy M52 5G Price In India: जागतिक बाजारात सादर झाल्यानंतर Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोन आता भारतीयांच्या भेटीला आला आहे. हा 5G डिवाइस 64MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी अशा शानदार स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो. ...

शाओमीने सादर केला महिलांसाठी खास फोन; शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह आला Xiaomi CIVI   - Marathi News | Xiaomi CIVI officially launched 120Hz display 64MP camera Snapdragon 778G SoC know specs price sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीने सादर केला महिलांसाठी खास फोन; शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह आला Xiaomi CIVI  

Latest Xiaomi Phone Xiaomi CIVI: खास सेल्फी कॅमेरा आणि आकर्षक डिजाईनसह शाओमीने Xiaomi CIVI स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन भारतात कधी सादर होईल हे मात्र अजून समजले नाही. ...