लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

कोरोना वायरसच्या भीतीमुळे अझलान शाह हॉकी स्पर्धा स्थगित - Marathi News | Azlan Shah hockey tournament postponed due to fear of Corona virus | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :कोरोना वायरसच्या भीतीमुळे अझलान शाह हॉकी स्पर्धा स्थगित

जगभरात नोवेल कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन सोमवारी अझलान शाह कप हॉकी स्पर्धेचे २९ वे पर्व एप्रिल ऐवजी सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात निर्णय घेण्यात आला. ...

प्रमुख फलंदाजांचे अपयश चिंतेची बाब - Marathi News | Failure of major batsmen to worry | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रमुख फलंदाजांचे अपयश चिंतेची बाब

कसोटी मालिकेत झालेल्या ०-२ अशा पराभवानंतर भारतीय संघासाठी न्यूझीलंड दौरा अत्यंत निराशाजनक ठरला. ...

राष्ट्रीय कबड्डी : महाराष्ट्राच्या पुरुषांची विजयी सलामी - Marathi News | National Kabaddi: Maharashtra won opening match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रीय कबड्डी : महाराष्ट्राच्या पुरुषांची विजयी सलामी

महाराष्ट्राने आक्रमक सुरुवात करीत पूर्वार्धातच दोन लोण देत २६-१० अशी भक्कम आघाडी घेतली. उत्तरार्धात सावध खेळ करीत सामना आरामात आपल्या नावे केला. ...

सुशील मुरकर ठरला "परळ श्री" चा मानकरी - Marathi News | Sushil Murkar Winner of "Manish Adwalkers Parel Shri" bodybuilding competition | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सुशील मुरकर ठरला "परळ श्री" चा मानकरी

फिजीक स्पोर्टस् मध्ये शुभम कांडू अव्वल तर दिव्यांगांमध्ये हितेश चव्हाणने मारली बाजी ...