लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hockey (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाकिस्तानी संघाला चक्क भांडी घासावी लागली; ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दुरवस्थेवर हॉकी कर्णधार शकील अहमद बटचा संताप - Marathi News | Pakistan team had to wash dishes; Hockey captain Shakeel Ahmed Butt furious over poor performance in Australia tour | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :पाकिस्तानी संघाला चक्क भांडी घासावी लागली; ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दुरवस्थेवर हॉकी कर्णधार शकील अहमद बटचा संताप

Pakistan Exposed: ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाकिस्तान हॉकी संघाचे प्रचंड हाल. १३ तास विमानतळावर ताटकळले, स्वतःची भांडी स्वतः घासली. कर्णधार शकील अहमद बटचा खळबळजनक खुलासा. ...

दहा वर्षे नोकरीची प्रतीक्षा; ‘खेलरत्न’ने दिली हुलकावणी! आता पद्मश्रीने नाराजी दूर, सविता पूनियाची प्रतिक्रिया - Marathi News | Ten years of waiting for a job; 'Khel Ratna' gave me a job offer! Now Padma Shri has removed my displeasure, Savita Poonia's reaction | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :‘खेलरत्न’ने दिली हुलकावणी! आता पद्मश्रीने नाराजी दूर, सविता पूनियाची प्रतिक्रिया

भारतीय संघात स्थान पटकाविल्यानंतरही दहा वर्षे मी बेरोजगार होते. खेलरत्न पुरस्कारासाठीही वारंवार प्रतीक्षेत राहिल्यानंतर आता पद्मश्री सन्मानाने माझी सर्व नाराजी दूर झाल्याची प्रतिक्रिया महिला हॉकी संघाची दिग्गज गोलकीपर सविता पुनिया हिने व्यक्त केली. ...

दिग्गज मनप्रीत सिंगला वगळले - Marathi News | Veteran Manpreet Singh dropped | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :दिग्गज मनप्रीत सिंगला वगळले

Manpreet Singh: भारतीय हॉकीमधील दिग्गज खेळाडूंपैकी एक आणि मधल्या फळीतील अनुभवी खेळाडू मनप्रीत सिंग याचे नाव आगामी एफआयएच प्रो लीग हंगामापूर्वीच्या वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कोचिंग शिबिरासाठी निवडलेल्या ३३ संभाव्य खेळाडूंच्या यादीत समाविष्ट केलेले नाही. ...

भारतात खेळणार नाही...! पाकिस्तानने वर्ल्डकपमधून नाव काढून घेतले; आशिया कपचे दिले कारण...   - Marathi News | Will not play in India...! Pakistan withdraws from jr. Hockey World Cup; given as reason Cricket Asia Cup handshake controversy | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारतात खेळणार नाही...! पाकिस्तानने वर्ल्डकपमधून नाव काढून घेतले; आशिया कपचे दिले कारण...  

India Vs Pakistan: आम्ही अलीकडील आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारत-पाकिस्तान संबंधात अंतर पाहिले. भारतीय खेळाडूंनी आमच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही आणि त्यांनी मोहसिन नकवीकडून ट्रॉफी स्वीकारण्यासही नकार दिला आहे, असे कारण पाकिस्तानने दिले आहे. ...

भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले - Marathi News | 'High five' between India and Pakistan players; Hockey team also shook hands after the match | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले

गेल्या महिन्यात झालेल्या क्रिकेट टी-२० आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान अंतिम सामन्यासह तीनवेळा एकमेकांविरुद्ध भिडले. या तिन्ही सामन्यांत भारतीयांनी पाक खेळाडूंशी हस्तांदोलन केले नव्हते. ...

भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत - Marathi News | IND vs PAK Sultan Of Johor Cup 2025 India Pakistan Players Shake Hands After 3-3 Draw | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत

India Pakistan Players Shake Hands After 3-3 Draw : पहिल्या ४२ मिनिटांच्या खेळात पाकिस्तानी संघाकडे होती २-० अशी भक्कम आघाडी, पण... ...

Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी - Marathi News | Indian Womens Hockey Team Enter Into The Final In Womens Asia Cup 2025 After Draw Against Japan Now Fight Against China | Latest hockey Photos at Lokmat.com

हॉकी :Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी

सलामीच्या सामन्यात धमाका; फायनल गाठली, आता.... ...

आशिया कप: ४-१ ने दक्षिण कोरियाला नमवून भारत बनला चौथ्यांदा चॅम्पिअन; वर्ल्डकपसाठी झाला क्वालिफाय...   - Marathi News | Asia Cup Hockey Final: India defeats South Korea 4-1 to become champions for the fourth time; Qualifies for World Cup... | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :आशिया कप: ४-१ ने दक्षिण कोरियाला नमवून भारत बनला चौथ्यांदा चॅम्पिअन; वर्ल्डकपसाठी झाला क्वालिफाय...  

बिहारमधील राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये हॉकी स्पर्धा खेळविण्यात आली. अंतिम सामन्यात भारतीय संघाने पहिल्याच मिनिटाला गोल करून कोरियावर दबाव आणला. ...

आशिया चषक हॉकी: भारताचा धडाकेबाज विजय; मलेशियाचा ४-१ असा उडवला धुव्वा - Marathi News | Indian hockey team emphatic victory in Asia Cup Hockey Malaysia thrashed by big margin | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशिया चषक हॉकी: भारताचा धडाकेबाज विजय; मलेशियाचा ४-१ असा उडवला धुव्वा

भारतीय संघ आता शनिवारी चीनविरुद्ध भिडेल. ...