लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेतील थकबाकीदार शेतकºयांना वीज देयके नवीन स्वरूपात मिळणार - Marathi News | In the new format, the electricity bills will be given to the outstanding farmers in the Chief Minister's Krishi Sanjivani Yojna | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेतील थकबाकीदार शेतकºयांना वीज देयके नवीन स्वरूपात मिळणार

राज्यातील कृषिपंपांची थकबाकी असणाºया शेतकºयांसाठी  मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७ लागू करण्यात आलेली आहे. या योजनेत लाभार्थी असलेल्या शेतकºयांना महावितरणकडून १ नोव्हेंबरपासून नवीन स्वरूपाची वीज देयके देण्यात येत असून त्यात थकबाकीची रक्कम किती व ...

कुर्डूवाडीतील व्यापारी संकुल बनले दारूचा अड्डा, नगरपालिकेचे दुर्लक्ष, नागरिकांतून संताप - Marathi News | Kurukwadi's merchant complex becomes liquor spot, neglect of municipality, citizens' anger | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कुर्डूवाडीतील व्यापारी संकुल बनले दारूचा अड्डा, नगरपालिकेचे दुर्लक्ष, नागरिकांतून संताप

महात्मा फुले व्यापारी संकुलाचा पहिला मजला व टेरेस हा दारूचा अड्डा बनला असून, येथे दारू व बीअरच्या अनेक बाटल्या अस्ताव्यस्त पडलेल्या अवस्थेत आढळल्या तर पहिल्या मजल्यावरच्या दुकानांचा लिलावच न झाल्याने ते गाळे अनेकांनी वापरात आणले आहेत. ...

सोलापूरात डेंग्यूचा विळखा तरीही प्रशासनाकडून आकड्यांची धूळफेक, खासगी पॅथॉलॉजीतील नोंदी कुठे गेल्या ? - Marathi News | Due to the dengue detected in Solapur, however, where did the statistics from the administration of the dust, private pathology records? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरात डेंग्यूचा विळखा तरीही प्रशासनाकडून आकड्यांची धूळफेक, खासगी पॅथॉलॉजीतील नोंदी कुठे गेल्या ?

एकीकडे रुग्णालयात दिसणारी गर्दी आणि दुसरीकडे सरकारी कागदांवरील नगन्य आकडा पाहता ही धूळफेक नेमकी आहे तरी कशासाठी, असा प्रश्न आता पडायला लागला आहे. ...

सोलापूर जिल्ह्यातील ऊसाच्या फडातही देशमुख शाहीचे राजकारण सहकारमंत्री: आठ दिवसांनी बैठक; पालकमंत्री: उद्याच घेऊ - Marathi News | Deshmukh Shahi's Political Cooperation Minister in Sugar Fodder of Solapur District: Meeting in eight days; Guardian Minister: Take it tomorrow | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील ऊसाच्या फडातही देशमुख शाहीचे राजकारण सहकारमंत्री: आठ दिवसांनी बैठक; पालकमंत्री: उद्याच घेऊ

साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी ऊस दराबाबत कोल्हापूरमध्ये रविवारी काढलेला तोडगा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनांना मान्य नाही.  सहकारमंत्री सुभाष देशमुख किंवा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकारातून सोलापूर जिल्ह्यातही बै ...

राज्यात ११६ साखर कारखान्यांना ऊस गाळपाची परवानगी - Marathi News | Grant of sugarcane crushing to 116 sugar factories in the state | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यात ११६ साखर कारखान्यांना ऊस गाळपाची परवानगी

सर्वाधिक ऊस क्षेत्राची नोंद असलेल्या पुणे विभागात ४९ तर कोल्हापूर विभागातील २८ साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. राज्यात उपलब्ध असलेल्या नऊ लाख दोन हजार ३५ हेक्टरपैकी पुणे व कोल्हापूर विभागात तब्बल पाच लाख १९ हजार ५१२ हेक्टर उसाची नोंद ...

सोलापूर जिल्ह्यात पाच ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू, आतापर्यंत १२४१ क्विंटल उडिदाची खरेदी - Marathi News | The purchase center of Solapur district has started in five places, so far 1241 quintals of Udita will be purchased | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात पाच ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू, आतापर्यंत १२४१ क्विंटल उडिदाची खरेदी

जिल्ह्यात पाच ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू होणार असले तरी प्रत्यक्षात कुर्डूवाडीचेच केंद्र सुरू झाले असून, या केंद्रावर १८५ शेतकºयांच्या १२४१ क्विंटल उडिदाची विक्री झाली आहे. ...

केंद्र सरकारचे नवीन व्यापक धोरण पाच दिवसात जाहीर होणार, पाशा पटेल यांची सोलापूर माहिती, सोलापूर बाजार समितीत सायंकाळच्या सौदे बाजार शुभारंभ - Marathi News | The new comprehensive policy of the central government will be announced in five days, Pasha Patel's Solapur information, the evening market opens at Solapur Market Committee | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :केंद्र सरकारचे नवीन व्यापक धोरण पाच दिवसात जाहीर होणार, पाशा पटेल यांची सोलापूर माहिती, सोलापूर बाजार समितीत सायंकाळच्या सौदे बाजार शुभारंभ

तूर,उडीद,मूग,सोयाबीन,हरभरा आणि भुईमूग या पिकांच्या किमान आधारभूत किमतींबाबतचे केंद्र सरकारचे नवीन व्यापक धोरण येत्या पाच दिवसात म्हणजेच शुक्रवारी जाहीर होणार आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच शेतक-यांचा विचार एखादे सरकार करत आहे. ...

चोरीस गेलेल्या ११ दुचाकी जप्त, दोघे जेरबंद, सोलापूर शहर पोलीसांची कारवाई - Marathi News | 11 robberies stolen, both arrested and injured, Solapur city police action | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चोरीस गेलेल्या ११ दुचाकी जप्त, दोघे जेरबंद, सोलापूर शहर पोलीसांची कारवाई

शहर व ग्रामीण भागातुन दुचाकी चोरणाºया दोघा चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून अकरा दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. ...

सोलापूरात खादी महायात्रा महोत्सव : सोलार चरख्याचा पायलट प्रोजेक्ट महाराष्टÑात पोहोचणार - Marathi News | Solapur khadi Mahayatra Festival: Solar Charkha pilot project to reach Maharashtra | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरात खादी महायात्रा महोत्सव : सोलार चरख्याचा पायलट प्रोजेक्ट महाराष्टÑात पोहोचणार

विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील कस्तुरबा बचत गटाने दोन वर्षांपूर्वी सुरू केलेला सौरऊर्जेवरील खादी उत्पादनाचा प्रकल्प महाराष्टÑासाठी पायलट प्रोजेक्ट ठरला आहे. हा प्रकल्प आता महाराष्टÑभर सुरू करण्यासाठी सरकारचे प्रयत्न असून, प्रत्येक जिल्ह्यात हे युनिट ...