लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात १ लाख ७ हजार शौचालयांचे काम पूर्ण! - Marathi News | Under the Swachh Bharat Mission, work of 1, 7 thousand toilets in Solapur district completed! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात १ लाख ७ हजार शौचालयांचे काम पूर्ण!

स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत जिल्ह्यात यंदा १ लाख १२ हजार ५७१ शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. गेल्या पाच महिन्यांमध्ये १ लाख ७ हजार ४२३ शौचालयांचे काम पूर्ण झाल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यां ...

सोलापुरात भाजपाकडून नोटाबंदी निर्णयाच्या वर्षपूर्तीचा जल्लोष - Marathi News | Solapur bjp celebrates one year of noteban | Latest solapur Videos at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात भाजपाकडून नोटाबंदी निर्णयाच्या वर्षपूर्तीचा जल्लोष

सोलापुरात नोटाबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीचं भाजपाकडून सेलिब्रेशन करण्यात आलं. शहर भाजपाच... ...

सोलापूरात शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने नोटाबंदीचे वर्षश्राध्द, धरणे आंदोलन व निदर्शने - Marathi News | Solapur city corporation committee announces the anniversary of the anniversary, protest movement and demonstrations | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरात शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने नोटाबंदीचे वर्षश्राध्द, धरणे आंदोलन व निदर्शने

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने ८ नोव्हेंबर हा दिवस काळादिवस म्हणून पाळण्यात येत आहे़ यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नोटबंदीचे वर्षश्राध्द, धरणे आंदोलन व निर्दशने करण्यात आली़  ...

नोटाबंदीच्या विरोधात सोलापूरात विविध पक्षांची निर्दशने, मोर्चा, आंदोलने - Marathi News | Opposition protests against the non-annihilation of different parties; | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नोटाबंदीच्या विरोधात सोलापूरात विविध पक्षांची निर्दशने, मोर्चा, आंदोलने

मोदी सरकारच्या काळात झालेल्या नोटाबंदीच्या विरोधात सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात विविध पक्ष व संघटनांच्यावतीने निर्दशने, मोर्चा, आंदोलन सुरू करण्यात आली आहेत़ ...

शेतकºयांनी एकत्र येऊन गटशेती करावी, मकरंद अनासपुर यांचे आवाहन, कासाळ ओढ्यावर जलपूजन, लोकार्पण सोहळा - Marathi News | Farmers should come together and make groups, appeals to Makrand Anaspur, Jalpujan on public welfare, Opening ceremony | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकºयांनी एकत्र येऊन गटशेती करावी, मकरंद अनासपुर यांचे आवाहन, कासाळ ओढ्यावर जलपूजन, लोकार्पण सोहळा

जोपर्यंत जनशक्ती एकत्र येत नाही तोपर्यंत गावचा विकास अशक्य आहे, असे असले तरी आजच्या काळात आपण माणुसकी विसरत चाललो आहोत. माणसाचे आयुष्य फार कमी राहिले आहे. तुम्ही आज जे काम केले ते पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असेल. ...

सोलापूर महापालिकेला मिळेना आरोग्य अधिकारी, साथीबाबत संताप नागरिकांत संताप, महापौरांनी दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन - Marathi News | Solapur municipal corporation gets health officer, anger against citizen resentful, Mayor gives request to CM | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महापालिकेला मिळेना आरोग्य अधिकारी, साथीबाबत संताप नागरिकांत संताप, महापौरांनी दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन

शहरात पसरलेल्या साथीच्या रोगांचा बंदोबस्त करण्याबाबत मनपाची यंत्रणा कमी पडत असल्याबाबत संताप व्यक्त होत आहे तर दुसरीकडे सक्षम आरोग्य अधिकारी मिळत नसल्याने प्रशासनाची पंचाईत झाली आहे. ...

सोलापूर जिल्ह्यातील आधार नोंदणी यंत्रणा विस्कळीत, जिल्हास्तरावरून नियोजन होईना ! - Marathi News | Solapur district's disaster management system, no planning from district level! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील आधार नोंदणी यंत्रणा विस्कळीत, जिल्हास्तरावरून नियोजन होईना !

मोबाईल क्रमांक, शिष्यवृत्ती, अंगणवाडीतील सुविधा, विविध प्रकारच्या शासकीय योजना अशा एक नव्हे शेकडो कामांसाठी आधार कार्ड सक्तीचे असल्याचे मेसेज आपल्या मोबाईलवर येत आहेत. तर दुसरीकडे आधार कार्ड काढून देणारी महा-ई-सेवा केंद्रांमधील यंत्रणा कमालीची विस्कळ ...

सोलापूरातील मतदारांची आता घरोघरी जाऊन पडताळणी होणार, ३२९० अधिकाºयांची नियुक्ती  - Marathi News | Voters of Solapur will now go to door to door to verify and appoint 3290 officers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील मतदारांची आता घरोघरी जाऊन पडताळणी होणार, ३२९० अधिकाºयांची नियुक्ती 

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८  : निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार छायाचित्र यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत १५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मतदारांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात येणार आहे. मतदार यादी निर्दाेष करण्यासाठी मतदारांनी सह ...

कमी दर दिल्याचा ठपका ठेवत पुणे विभागातील ११ दूध संघांना कारवाईच्या नोटिसा - Marathi News | Notices of action against 11 milk teams in Pune division, for allegedly giving low rates | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कमी दर दिल्याचा ठपका ठेवत पुणे विभागातील ११ दूध संघांना कारवाईच्या नोटिसा

शासकीय आदेशाचे पालन न करता दोन रुपये व त्यापेक्षा कमी दर दिल्याचा ठपका ठेवत पुणे विभागातील ११ दूध संघांना नोटिसा दिल्या आहेत. या नोटीसनुसार संचालक मंडळ व संस्था कर्मचाºयांवरही कारवाई होऊ शकते. ...