Next

सोलापुरात भाजपाकडून नोटाबंदी निर्णयाच्या वर्षपूर्तीचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 12:49 PM2017-11-08T12:49:41+5:302017-11-08T12:50:05+5:30

सोलापुरात नोटाबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीचं भाजपाकडून सेलिब्रेशन करण्यात आलं. शहर भाजपाच...

सोलापुरात नोटाबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीचं भाजपाकडून सेलिब्रेशन करण्यात आलं. शहर भाजपाच्यावतीने पार्क चौकात जल्लोष करण्यात आला.