काही वर्षांनंतर पडलेल्या दमदार पावसाने जमिनीत तर पाणी मोठ्या प्रमाणात मुरलेच शिवाय मध्यम व लघू प्रकल्पातही मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाला आहे. मध्यम व लघू असे ३० प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरले आहेत. ...
आॅनलाइन लोकमत सोलापूरचळे/सुस्ते दि ६ : तारापूर (ता़ पंढरपूर) येथे भीमा नदीपात्रात होडी पलटी होऊन झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर तीन वर्षांच्या बालकासह ११ जण वाचले़ अनिल अंकुश शिंदे (वय २६, रा़ तारापूर) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव ...
सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्याने जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्टÑातील धनगर समाजबांधवांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. ...
सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची धनगर समाजाची मागणी मान्य करण्यात आली असून तशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरात केली ...
सोलापूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दुपारी नागपूर येथील कार्यक्रमात विद्यापीठाला श्री सिद्धेश्वर नाव देण्याऐवजी अहिल्यादेवी होळकर नाव देण्याची घोषणा ... ...
सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी शासन स्तरावरील विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा कडून शासनाचे लक्ष वेधून घेतले. ...
आॅनलाइन लोकमत सोलापूरकुर्डूवाडी दि ४ : ऊस दरावर निर्णय झाला नसून तिढा कायम आहे. यामुळे माढा तालुक्यात ऊस आंदोलनाचा वणवा पेटला असून शुक्रवार व शनिवारी कुर्डूवाडी-बार्शी रस्त्यावरील रिधोरे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक कर ...