लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
corona virus : सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या बळींचा आकडा १९७ वर - Marathi News | corona virus: The number of corona victims in the district is 197 | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus : सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या बळींचा आकडा १९७ वर

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृतांची संख्या झपाट्याने वाढत असून, बुधवारी आणखी पाचजणांचा मृत्यू झाला. यामुळे बळींचा आकडा १९७ वर पोहोचला आहे. दिवसागणिक मृतांचा आकडा वाडत असल्याने जिल्हा प्रशासनही हादरून गेले आहे. ...

पालिकेच्या घाणेरड्या राजकारणाने आणखी एका अधिकाऱ्याचा बळी - Marathi News | Another officer killed due to dirty politics of the municipality | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पालिकेच्या घाणेरड्या राजकारणाने आणखी एका अधिकाऱ्याचा बळी

सातारा पालिकेच्या प्रथम महिला मुख्याधिकारी रंजना गगे यांची केवळ चौतीस दिवसांतच उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या बदलीमागे आघाड्यांच्या शिलेदारांचाच हात असल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, सोलापूर महापालिकेचे उपायुक्त अभिजित बापट य ...

सातारा नगरपालिकेतील चार अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Transfers of four officers in Satara Municipality | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा नगरपालिकेतील चार अधिकाऱ्यांच्या बदल्या

सातारा पालिकेतील चार अभियंत्याची बदली झाली असून, दोन अभियंते सातारा पालिकेत बदलून आले आहेत. नगर परिषद प्रशासन संचालनालयाकडून मंगळवारी बदलीचा आदेश सातारा पालिकेला ई-मेल द्वारे प्राप्त झाला. संबधित अभियंत्यांना नव्या आस्थापनेत चोवीस तासात हजर राहण्याचे ...

महाबळेश्वरनेही ओलांडला ३ हजार मिलिमीटरचा टप्पा - Marathi News | Mahabaleshwar also crossed the 3000 mm stage | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वरनेही ओलांडला ३ हजार मिलिमीटरचा टप्पा

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे ७५, कोयनानगरला ५९ आणि महाबळेश्वरमध्ये ६६ मिलिमीटर पाऊस झाला. तर नवजानंतर आता महाबळेश्वरच्या पावसानेही या वर्षातील ३ हजार मिलिमीटरचा टप्पाही ओलांडला. तसेच कोयन ...

corona virus : कोरोना बाधितांचा आकडा सहा हजार पार, नवीन २६१ रुग्ण - Marathi News | corona virus: The number of corona virus crosses six thousand | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus : कोरोना बाधितांचा आकडा सहा हजार पार, नवीन २६१ रुग्ण

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. तसेच मृत्यमुखी पडणाऱ्यांचाही आकडा वाढू लागलाय. मंगळवारी रात्री आलेल्या अहवालानुसार नवीन २६१ रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे बाधितांचा आकडा ६२०० झाला. तर दिवसभरात १२ जणांचा मृत्यू झाला. ...

पश्चिम भागात पुन्हा पाऊस वाढला, साताऱ्यात रिमझिम - Marathi News | It rained again in the western part, drizzle in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पश्चिम भागात पुन्हा पाऊस वाढला, साताऱ्यात रिमझिम

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला ४५, नवजाला येथे ७२ तर महाबळेश्वरला ५९ मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजाच्या पावसाने या वर्षातील ३ हजार मिलीमीटरचा टप्पाही पार केला. दरम्यान, सातारा शहरात ढगाळ हवामान ...

सहकारी साखर कारखाने सुरू करणार कोविड हॉस्पिटल; शरद पवारांच्या आवाहनाला प्रतिसाद - Marathi News | Covid Hospital to start co-operative sugar factories; Responding to Sharad Pawar's appeal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहकारी साखर कारखाने सुरू करणार कोविड हॉस्पिटल; शरद पवारांच्या आवाहनाला प्रतिसाद

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी जिल्ह्यातील साखर कारखान्यांना १०० खाटांचे अद्यावत कोविड काळजी केंद्र सुरू करण्याबाबत सूचना केल्या आहेत. ...

गणेशोत्सव मंडळांची बैठक घ्यावी : माधवी कदम, जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी - Marathi News | Ganeshotsav Mandals should meet: Madhavi Kadam, demand to District Collector | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गणेशोत्सव मंडळांची बैठक घ्यावी : माधवी कदम, जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सार्वजनिक मंडळांकडून गणेशोत्सव साजरा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. परंतु प्रशासनाकडून त्यांना उत्सवाबाबत कोणतीही नियमावली मिळालेली नाही. यासाठी सातारा शहरातील मंडळांची बैठक घेण्यात यावी, अशी विनंती नगराध्यक्षा माधवी कदम यांनी जिल्हाधिकारी शेखर ...

साखर कारखानदारांना कोविड हॉस्पिटल उभारायला सांगा : शरद पवार - Marathi News | Ask sugar millers to set up Kovid Hospital: Sharad Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साखर कारखानदारांना कोविड हॉस्पिटल उभारायला सांगा : शरद पवार

कोरोना महामारी संकटाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. रुग्णसेवेसाठी हॉस्पिटल वाढविण्याची गरज आहे. ती गरज लक्षात घेऊन सहकारी साखर कारखानदारांना कोविड हॉस्पिटल त्वरित उभारायला सांगा. साखर सचिवांना सांगून याबाबतचे परिपत्रक जारी करा, अशा सूचना राष्ट्रवाद ...