सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा आणि महाबळेश्वरला प्रत्येकी ५० मिलीमीटर पाऊस झाला. तर कोयनानगर येथे २४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ...
उरमोडी धरणाचे अतिरिक्त पाणी नदीत सोडण्याऐवजी माण-खटावकडे सोडण्यात यावे. त्या पाण्याची गणना त्यांना ठरवून दिलेल्या कोट्यामध्ये करु नये, अशी सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रशासनाला केली. ...
सातारा : जिल्हा रुग्णालयाच्या शौचालयातून मृत स्त्री भ्रुण बाहेर काढणाºया सफाई कामगारास तडकाफडकी कामावरुन काढण्यात आले. यामुळे वैफल्यग्रस्त होऊन संबंधित कर्मचाºयाने गुरुवारी सायंकाळी आत्महत्या प्रयत्न केला. ...
वर्ये, ता. सातारा विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात महिन्यानंतर जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली असल्याने कोयना धरणात आवक वाढू लागली आहे. त्यामुळे कोयनेतील पाणीसाठा २४ तासांत दीड टीएमसीवर वाढला. तर मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला १७५, महाबळेश्वर १८१ आणि नवजाला १९१ मिलीमीटर ...