लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
तर पुण्यातील ८० टक्के रुग्णांना ICU बेड मिळणार नाही - Marathi News | 5% of patients in Pune will not get ICU beds | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :तर पुण्यातील ८० टक्के रुग्णांना ICU बेड मिळणार नाही

...

खासगी डॉक्टरांची कम्युनिटी, रक्षक अन् मोबाईल क्लिनिक्स ; ‘आयएमए’चा पुढाकार - Marathi News | Private community doctors will start guards and mobile clinics; The 'IMA' initiative | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासगी डॉक्टरांची कम्युनिटी, रक्षक अन् मोबाईल क्लिनिक्स ; ‘आयएमए’चा पुढाकार

कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभुमीवर खासगी डॉक्टरांनी पुढाकार घेत या लढ्यात सक्रीयपणे सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाच्या सहकार्याने संपुर्ण राज्यात ही क्लिनिक सुरू केली जाणार आहेत. ...

डीआरडीओने बनविले सॅनीटायझर सिलेंडर ; सार्वजनिक जागेचे करता येणार निजंर्तुकीरण - Marathi News | A sanitizer cylinder made by DRDO; Public space can be decommissioned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीआरडीओने बनविले सॅनीटायझर सिलेंडर ; सार्वजनिक जागेचे करता येणार निजंर्तुकीरण

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ)च्या दिल्ली येथील सेंटर फॉर फायर एक्सपलोझिव्ह अ‍ॅण्ड एनव्हायरमेंट सेफ्टी या प्रयोग शाळेच्या माध्यमातून दोन सॅनिटायझर गॅससीलेंडर तयार करण्यात आले आहे. ...

ओतूर वनक्षेत्रात आग लावण्या-या पाच आरोपींना अटक ;२ झाडे हजार झाली होती भस्मसात - Marathi News | Five accused arrested for setting fire to Otur forest area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओतूर वनक्षेत्रात आग लावण्या-या पाच आरोपींना अटक ;२ झाडे हजार झाली होती भस्मसात

 ओतूर येथील वनविभागाच्या हद्दीत मेंगाळवाडी जवळील धुरनळी येथे रात्री चुल करून जेवण बनविणा-या तसेच वनव्यास कारणीभूत ठरलेल्या पाच जणांना वनविभागाच्या कर्मचा-यांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर नेले असता त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी दिली. ...

पुण्यात २४ तासांत तीन मृत्यू; मराठवाड्यात पहिला बळी - Marathi News | Three deaths in 24 hours in Pune; First death in Marathwada hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात २४ तासांत तीन मृत्यू; मराठवाड्यात पहिला बळी

कोरोनाचा वाढता उद्रेक : पुणे जिल्ह्यात बाधितांची संख्या शंभरीपार ...

CoronaVirus: आषाढी पायीवारी पालखी सोहळ्यावर कोरोनाचे सावट; १४ एप्रिलनंतर होणार अंतिम निर्णय - Marathi News | CoronaVirus: Ashadhi Paiwari Palkhi will be held by Corona; Final decision to be made after14th April vrd | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CoronaVirus: आषाढी पायीवारी पालखी सोहळ्यावर कोरोनाचे सावट; १४ एप्रिलनंतर होणार अंतिम निर्णय

राज्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने सामाजिक, राजकीय, धार्मिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक आदी कार्यक्रम घेण्यास मज्जाव केला आहे.  ...

coronavirus : डीआरडीओने बनवले निर्जंतूकीकरण कक्ष - Marathi News | coronavirus: a sterile cell created by DRDO rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : डीआरडीओने बनवले निर्जंतूकीकरण कक्ष

मार्फत निर्जंतुकीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. ...

coronavirus : कोरोनाच्या लढ्यात उतरणार एनएसएसचे विद्यार्थी  - Marathi News | coronavirus: NSS students will be on filed to fight against corona rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : कोरोनाच्या लढ्यात उतरणार एनएसएसचे विद्यार्थी 

एनसीसीचे विद्यार्थी आता काेराेनाच्या विराेधातील लढाईत सहभागी हाेणार असून पाेलीस प्रशासन व इतरांना ते मदत करणार आहेत. ...

CoronaVirus: ...अखेर मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अमृतांजन पूल झाला इतिहासजमा - Marathi News | CoronaVirus: pune Amritanjan bridge finally collaps vrd | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CoronaVirus: ...अखेर मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अमृतांजन पूल झाला इतिहासजमा

साधारणतः प्रत्येक खांबाला पायाजवळ 45 होल करण्यात आले होते. दिवसभर हे काम पूर्ण केल्यानंतर सायंकाळी सव्वासहा वाजता पूल पाडण्याकरिता स्फोट घडविण्यात आला. एकाच धमाक्यात सर्व पूल पत्त्यांसारखा खाली कोसळला. ...